सरकार घेणार मोठा निर्णय! आता तुम्हाला मेडिकल स्टोअरमधून खरेदी करता येणार कोरोना लस
कोविशील्ड, कोव्हॅक्सीन खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करण्याची DCGI च्या समितीची शिफारस
Jan 19, 2022, 11:02 PM ISTचिंता मिटली! 12 ते 14 वयोगटातील मुलांचं 'या' महिन्यापासून सुरू होणार लसीकरण
12 ते 14 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाबाबत चांगली बातमी
Jan 17, 2022, 06:55 PM ISTCorona संसर्ग चौपट वेगाने पसरतोय, 'या' काळात धोका आणखी वाढणार, तज्ज्ञांचा दावा
कोरोना दैनंदिन रुग्णांची संख्या दीड लाखांच्या पार गेली आहे
Jan 10, 2022, 01:29 PM ISTदेशासाठी आजचा दिवस ऐतिहासिक, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं कारण
कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारताने मोठा टप्पा पार केला आहे
Jan 7, 2022, 05:32 PM ISTBooster Dose : कोणत्या लशीचा बुस्टर डोस देणार? केंद्र सरकारने दिली माहिती
देशात येत्या 10 जानेवारीपासून फ्रंटलाईन वर्कर्सना लसीचा तिसरा डोस दिला जाणार आहे
Jan 6, 2022, 09:56 PM ISTपाहा देशात COVID-19 लसीकरण मोहिमेवर एवढा खर्च झाला, आकडा आला समोर
देशात आतापर्यंत १३९ कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत
Dec 23, 2021, 08:53 PM ISTOmicron Variant : राज्यात निर्बंध लावण्याबाबत मुख्यमंत्री पंतप्रधानांशी चर्चा करणार?
कोविडच्या नव्या विषाणुसंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली
Nov 29, 2021, 01:25 PM ISTदक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या तरुणाचा असा झाला प्रवास, महत्त्वाची माहिती आली समोर
कोरोनाबाधित तरुणाच्या कुटुंबाचीही चाचणी करण्यात आली असून त्यांचे रिपोर्ट समोर आले आहेत
Nov 29, 2021, 12:17 PM ISTदिलासादायक! देशात ५४४ दिवसांनंतर कमी सक्रीय रुग्णांची नोंद, गेल्या २४ तासात सापडले 'इतके' कोरोना रुग्ण
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात कमी सक्रिय रुग्ण नोंदवले गेले आहेत. हा आकडा ५४४ दिवसांनंतरचा सर्वात कमी आहे.
Nov 29, 2021, 10:49 AM IST
Corona Update : भारतीयांना बुस्टर डोस घ्यावा लागणार? ICMR शास्त्रज्ञाने दिलं उत्तर
जगभरात कोरोनाचा बूस्टर डोस देण्याविषयी जोरदार चर्चा आहे. अशात भारतात ICMR शास्त्रज्ञाने महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे
Nov 21, 2021, 11:25 PM ISTZydus Cadila Vaccine : किंमत निश्चित! जाणून घ्या एका डोससाठी किती पैसे मोजावे लागतील?
12 वर्षांवरील मुलांच्या लसीकरणाचा मार्ग लवकरच मोकळा होणार आहे
Nov 8, 2021, 09:43 PM ISTCovid 19 Vaccination in India: आता घरोघरी लसीकरण मोहीम राबवा, पंतप्रधानांची सूचना
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मंगळवारपर्यंत भारतात 107 कोटीहून अधिक करोना लसीचे डोस देण्यात आले आहेत.
Nov 3, 2021, 04:47 PM ISTCovid Vaccination: देशात 95 कोटी लसीकरण पूर्ण
लक्ष्य पूर्ण करण्यासाठी राज्यांना दररोज सरासरी 1.14 कोटी डोस द्यावे लागतील.
Oct 10, 2021, 07:22 PM ISTCovid 19- फायझर आणि मॉडर्ना लसींचा भारतात येण्याचा मार्ग सोपा
देशात लसींची आयात वाढवण्यासाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
Jun 2, 2021, 02:16 PM ISTमोठी बातमी : देशात लसीकरणाला 16 जानेवारीपासून सुरुवात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लसीकरणासंदर्भात शनिवारी उच्च स्तरीय बैठक बोलावली होती.
Jan 9, 2021, 06:36 PM IST