v shantaram

Senior Actress Sushma Shiromani Get V Shantaram Lifetime Award PT1M13S

मुंबई | चित्रपट व्ही.शांताराम आणि राज कपूर पुरस्कार घोषित

Senior Actress Sushma Shiromani Get V Shantaram Lifetime Award
चित्रपट व्ही.शांताराम आणि राज कपूर पुरस्कार घोषित

May 26, 2019, 07:00 PM IST

गुगलने डूडल बनवून व्ही शांतारम यांना वाहिली श्रद्धांजली

भारतीय सिनेमात महत्त्वाची भूमिका बजावणारे चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते व्ही शांताराम यांची आज 116वी जयंती. त्यामुळे आजच्या (शनिवार,18 नोव्हेंबर) दिवसाचे महत्त्व ओळखून इंटरनेट जगतातील सर्वात मोठे सर्ज इंजिन असलेल्या गुगलने डूडल बनवून व्ही शांताराम यांना आदरांजली वाहीली आहे.

Nov 18, 2017, 10:07 PM IST