uttr pradesh police

साधूने घराबाहेर खेळणाऱ्या 5 वर्षाच्या मुलाला जमिनीवर आपटून केलं ठार, मृत्यू होईपर्यंत त्याने....; हादरवणारी घटना

उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) मथुरा येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. साधूच्या वेषातील एका व्यक्तीने 5 वर्षाच्या मुलाची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे. मुलगा घराबाहेर खेळत असताना आरोपीने त्याला उचलून जमिनीवर आपटलं. यानंतर जमावाने त्याला मारहाण केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास करत आहेत. 

 

Aug 20, 2023, 01:00 PM IST

'रात्री 1 वाजता माझ्या सूनेच्या बेडरुममध्ये....,' महिलेचा पोलीस कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप; शूट केला VIDEO

उत्तर प्रदेशच्या ललितपूर येथील पोलीस अधिकाऱ्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. पोलीस अधिकारी जबरदस्ती घरात घुसून, झडती घेऊ लागला असा महिलेचा आरोप आहे. यादरम्यान महिलेने मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. 

 

Aug 20, 2023, 12:02 PM IST