uttarkashi tunnel collapse 0

बोगद्यातून 41 जणांना वाचवणाऱ्या 12 'रॅट मायनर्स'चा सामाजिक भेदभाव अधोरेखित करणारा सवाल; म्हणाले, 'आम्हाला कोण...'

Uttarkashi Tunnel Collapse : आम्हाला कोण लक्षात ठेवणार? जीवघेणं रॅट मायनिंग करत 'त्या' बोगद्यातून 41 मजुरांना वाचवणाऱ्या कामगाराचा केविलवाणा प्रश्न. दाहक वास्तव मन विचलित करणारं 

 

Dec 7, 2023, 12:04 PM IST

आंघोळ, शौचायलाची व्यवस्था ? पोट भरण्यासाठी काय केलं? कामगारांनी सांगितला 'त्या' 17 दिवसातला थरार

Silkyara Tunnel Rescue : उत्तराखंडमधल्या सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांची अखेर सुखरुप सुटका करण्यात आली. तब्बल 17 दिवस या कामगारांनी मृत्यूशी  लढा दिला. बोगद्यातून बाहेर आल्यावर या कामगारांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. देशभरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला

Nov 29, 2023, 02:40 PM IST

41 जण अडकलेल्या उत्तराखंड बोगदा दुर्घटनेवर अक्षय कुमार बनवणार चित्रपट, साकारणार 'ही' भूमिका?

Uttarkashi Tunnel Collapse Social Up Coming Movie: बोगदा कोसळल्यानंतर 17 दिवस अंधारात अकलेल्या मजुरांना सुखरुप बाहेर काढण्यात आल्यानंतर संपूर्ण देशात एकच जल्लोष झाल्याचं पाहायला मिळालं. 

Nov 29, 2023, 01:20 PM IST

उत्तरखंड बचावकार्याला यश! 17 दिवसांनंतर बोगद्यातून कामगारांची सुटका

उत्तराखंडच्या सिलक्यारा बोगद्यात (Silkyara Tunnel) अडकलेल्या 41 कामगारांना बाहेर काढण्यासाठी गेले 17 दिवस सुरु असलेल्या प्रयत्नांना अखेर यश आलं आहे. एनडीआरएफच्या जवानांनी आतापर्यंत पाच मजूरांना सुखरुप बोगद्याच्या बाहेर काढलं आहे. 

Nov 28, 2023, 08:11 PM IST

408 तास आणि 41 कामगार! बोगद्यात 17 दिवस कसे काढले? पहिल्यांदा समोर आली माहिती

Uttarakhand Tunnel Rescue: उत्तरकाशी जिल्ह्यातील सिलक्यारा बोगद्यात  (Silkyara Tunnel) 41 कामगार अडकून आता 400 तासांहून जास्त कालावधी लोटला आहे. कुटुंबापासून काही मीटर अंतरावर असलेल्या या कामगारांनी बोगद्यात 17 दिवस कसे काढले याची माहिती समोर आली आहे. 

Nov 28, 2023, 07:16 PM IST

Tunnel Rescue : खचलेल्या 41 भारतीयांसाठी देवदूत ठरणारे स्पेशल एक्सपर्ट Arnold Dix आहेत तरी कोण?

Who is Arnold Dix? उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी येथे कोसळलेल्या सिल्कियारा (Silkyara tunnel) बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांना वाचवण्यासाठी एका परदेशी व्यक्तीने मोलाची मदत केली. 41 मजूरांसाठी खऱ्या अर्थाने तो परदेशी व्यक्ती देवदूत ठरला आहे. त्याचं नाव अरनॉल्ड डिक्स... 

Nov 28, 2023, 06:34 PM IST

Uttarkashi Tunnel Collapse: मागील 16 दिवसांपासून ते 41 जण बोगद्यात जिवंत कसे राहिले?

Uttarkashi Tunnel Collapse 41 Workers Got Trapped: सिल्क्यरा बोगदा हा केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी चारधाम 'ऑल वेदर रोड' प्रकल्पाचा एक भाग आहे. ब्रह्मखल-यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर बांधण्यात येत असलेला हा बोगदा 4.5 किलोमीटर लांब आहे. 12 नोव्हेंबर रोजी बोगद्याचा काही भाग कोसळला.

Nov 28, 2023, 04:06 PM IST

बाबा कसे आहात? बोगद्यात फसलेल्या बाबांना मुलाने विचारला प्रश्न... डोळ्यात पाणी आणणारं उत्तर

Gabar Singh News: उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये निर्माणधीन बोगद्यात गेल्या तीन दिवसांपासून 40 कामगार अडकून पडले आहेत. या मजूरांना वाचवण्यासाठी दिवसरात्र बचावकार्य सुरु असून पाण्याच्या पाईपमधून ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत आहे. त्याचबरोबर खाण्या-पिण्याच्या वस्तूही पुरवल्या जात आहेत. 

Nov 15, 2023, 09:27 PM IST

पाइपातून ऑक्सिजन अन् जेवण...; 24 तास उलटूनही परिस्थिती जैसे थे, 40 मजुरांना वाचवण्यासाठी जीवाचे रान

Uttarkashi Tunnel Collapse News: उत्तराखंडमधील यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील बोगद्यात भूस्खलन झाले आहे. या बोगद्यात 40 हून अधिक मजूर अडकले असल्याचे सांगण्यात येत आहे.

Nov 13, 2023, 11:20 AM IST