used

...म्हणून त्यानं ४० लाखांच्या गाडीत कचरा भरला!

त्यामुळे नाराज झालेल्या हेमराज यांनी आपल्या महागड्या गाडीत कचरा भरून गाडीला शोरुममध्ये धाडलं.

May 31, 2018, 11:09 PM IST

खड्डे भरण्यासाठी चिखलाचा वापर, कल्याणमधला धक्कादायक प्रकार

रस्त्यांवरचे खड्डे भरण्यासाठी पालिकेच्या कंत्राटदारानं चिखल आणि नित्कृष्ट दर्जाच्या सामग्रीचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये उघड झालाय.

Sep 24, 2017, 11:05 PM IST

...हा गबरु जवान क्रिकेटर तुम्हाला ओळखता येतोय का?

टीम इंडियाचा 'गब्बर' म्हणजेच सलामी वीर शिखर धवन सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह असतो... सद्या त्याचा एक सेल्फी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. 

Jul 8, 2017, 08:20 PM IST

VIDEO : 'रईस'साठी 60 हजार काचेच्या बाटल्यांचा चुराडा

'रईस' सिनेमात शाहरुख खानने एका दारुचा अवैध्य धंदा करणाऱ्या माणसाची व्यक्तिरेखा साकारली आहे.

Jan 5, 2017, 08:44 AM IST

राहुल पैशांसाठी करत होता प्रत्युषाचा वापर?

अभिनेत्री प्रत्युशा बॅनर्जीच्या आत्महत्या प्रकरणाने वेगळं घेतलंय. प्रत्युशाचा बॉयफ्रेण्ड राहुल राज सिंगविरोधात प्रत्युशाची आई सोमा बॅनर्जी यांनी मुंबई पोलिसांकडे गुन्हा दाखल केलाय. प्रत्युशाच्या आत्महत्येला राहुलच कारणीभूत असल्याचं सोमा बॅनर्जींनी म्हटलंय.

Apr 6, 2016, 11:01 PM IST

नामांकित हॉटेल्सचा वापर अनैतिक संबंधांसाठी

एका तलाठ्याने अनैतिक संबंधांसाठी २३ वर्षीय तरुणीला हॉटेलच्या रुममध्ये ठेवल्याचा किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे. जळगावमधील हॉटेल रॉयल पॅलेसमधील हा प्रकार घडला असल्याचं स्थानिक वृतपत्राने म्हटलं आहे.

Jul 6, 2015, 04:47 PM IST