us president election 0

अमेरिकेतील मतमोजणी पूर्ण, पाहा बाइडेन आणि ट्रम्प यांना किती मते?

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची मतमोजणी पूर्ण 

Nov 15, 2020, 09:47 AM IST

अमेरिका अध्यक्षपद निवडणूक : डोनाल्ड ट्रम्प - जो बिडेन यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप

अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पहिल्याच वादविवाद चर्चेत विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप. 

Oct 1, 2020, 09:35 AM IST

राष्ट्राध्यक्ष निवडणूक: ट्रम्प नको, यांना मतदान करा- ओबामांचं जनतेला आवाहन

अमेरिकेत याच वर्षी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.

Apr 16, 2020, 11:53 AM IST

भारतीय वंशाच्या महिला कमला यांचा अमेरिकन सिनेटमध्ये दिमाखात प्रवेश

कमला हॅरिस या भारतीय वंशाच्या महिलेनं अमेरिकेच्या सिनेटमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे.  

Nov 9, 2016, 10:26 PM IST

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत दिला पंतप्रधान मोदींचा नारा

अमेरिकेच्या राष्‍ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला आता काही दिवस उरले आहेत. अशातच रिपब्लिकन पक्षाचे उम्‍मेदवार डोनाल्‍ड ट्रम्‍प आणि डेमोक्रेटिक उम्‍मेदवार हिलेरी क्लिंटन मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. अमेरिकेत भारतीयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे भारतीय मतदारांना खूश करण्याचा प्रयत्न होतो आहे.

Oct 26, 2016, 08:47 AM IST

अमेरिकन अध्यक्ष निवडणूक : पहिली जाहीर चर्चा, हिलरी क्लिंटन यांची सरशी

हिलरी क्लिंटन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील पहिल्या जाहीर चर्चेला सुरुवात झाली. यात हिलरी यांनी बाजी मारल्याचे दिसत आहे. 

Sep 27, 2016, 08:42 AM IST

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणूक, डोनाल्ड ट्रम्प यांची अधिकृत घोषणा

अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

Jul 20, 2016, 11:22 AM IST