us air force

Video: ...अन् अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष स्टेजवर पडले; अधिकाऱ्यांनी हाताला धरुन उठवलं

Joe Biden Falls On Stage: अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडन अशाप्रकारे सार्वजनिक ठिकाणी किंवा कार्यक्रमादरम्यान अचानक खाली पडण्याची ही काही पहिली घटना नाही. यापूर्वीही अनेकदा बायडन अशाप्रकारे पडले आहेत. आजच्या घटनेनंतर पुन्हा बायडन यांच्यावर टीका होताना दिसत आहे.

Jun 2, 2023, 12:08 PM IST

लस घेण्यास नकार देणाऱ्या 27 जणांना दाखवला घरचा रस्ता, कामावरुन निलंबित

कोरोनाचा जगात कहर सुरु असताना सध्या यावर लसीकरण हे एकमेव हत्यार आहे. पण यासाठी ही लोकं नकार देत आहेत.

Dec 14, 2021, 10:54 PM IST