urvashi rautela news recent

उर्वशी रौतेलाचं अखेर 'त्या' व्हिडीओवर स्पष्टीकरण, रिषभ पंत नावाने होतोय व्हायरल

उर्वशी कायमच आपल्या वैयक्तिक (Urvashi Rautela Personal Life) आयुष्यामुळे चर्चेत असते. हल्ली तिनं कोणतीही नवी पोस्ट शेअर केली की ती रिषभ पंतशी जोडली जाते. ती कुठेही गेली की ती रिषभ पंतसोबतच आहे असा संशयही अनेकदा तिच्या चाहत्यांकडून घेतला जातो. नुकतीच ती ऑस्ट्रेलियाला गेली (Urvashi Rautela in Australia) होती तेव्हाही असंच सांगण्यात आलं होतं की ती रिषभ पंतसोबत गेली होती. 

Oct 19, 2022, 05:40 PM IST