urjit patel

'त्या' बँकांवरील निर्बंध उठवले; उर्जित पटेलांनी नाकारलेल्या प्रस्तावाला RBI ची मंजुरी

रिझर्व्ह बँकेने एकूण ११ बँकांना या यादीत टाकले होते.

Jan 31, 2019, 10:04 PM IST

उर्जित पटेलांच्या राजीनाम्यावरून अरूण जेटली यांचा मोठा खुलासा

रिझर्व्ह बॅंक आणि केंद्र सरकार यांच्यात काही मुद्द्यांवरून मतभेद होते.

Dec 18, 2018, 04:33 PM IST

मला उर्जित पटेलांचा अभिमान वाटतो- राहुल गांधी

मि.५६ यांच्यापासून रिझर्व्ह बँकेला वाचवण्यासाठी तुम्ही अखेर पुढे सरसावलात.

Dec 10, 2018, 09:22 PM IST

शक्तिकांत दास रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर?

मोदी सरकार रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी कोणाची नेमणूक करणार?

Dec 10, 2018, 07:48 PM IST

मोदींनी उर्जित पटेलांना थांबवावे, अन्यथा अर्थव्यवस्थेला फटका बसेल- स्वामी

व्यापक जनहितासाठी त्यांना राजीनाम्याच्या निर्णयापासून परावृत्त करावे.

Dec 10, 2018, 07:04 PM IST

आम्हाला उर्जित पटेलांची खूप मोठी उणीव जाणवेल- मोदी

त्यांना व्यापक अर्थशास्त्रीय समस्यांची खोलवर जाण होती.

Dec 10, 2018, 06:31 PM IST

मोठी बातमी! रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा

रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी काम करणे माझ्यासाठी भूषणावह आणि सन्मानाची बाब होती

Dec 10, 2018, 05:28 PM IST

उर्जित पटेल १९ नोव्हेंबरला राजीनामा देणार?

येत्या १९ तारखेला केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची बैठक होत आहे.

Nov 8, 2018, 07:42 AM IST

RBI गव्हर्नर उर्जित पटेल यांना समन्स

 बँक घोटाळ्यांवर भाष्य करण्यासाठी संसदीय समितीने रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांना समन्स बजावलेय. 

Apr 18, 2018, 11:14 AM IST

नवी दिल्ली । RBI गव्हर्नर उर्जित पटेल यांना समन्स

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 18, 2018, 09:39 AM IST

PNB घोटाळा : RBI कडे कमी अधिकार, घोटाळे रोखू शकत नाही -उर्जित पटेल

नीरव मोदीने केलेल्या पीएनबी घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेलं हे वक्तव्य सर्वांनाच चक्रावून टाकणारं आहे.

Mar 15, 2018, 12:02 PM IST

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर जाहीर करणार आर्थिक वर्षाचं पतधोरण

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल आज चालू आर्थिक वर्षाच्या पतधोरणाचा पाचवा द्वैमासिक आढावा जाहीर करणार आहेत.

Dec 6, 2017, 10:25 AM IST

रिझर्व्ह बँक आज पतधोरण जाहीर करणार, व्याज दरात पाव टक्का कपात?

भारतीय रिझर्व्ह बँक आपल्या वार्षिक पतधोरणाचा तिसरा द्वैमासिक आढावा आज जाहीर करणार आहे. या आढव्यात व्याजाच्या दरात पाव टक्का कपात होईल अशी अपेक्षा आहे.

Aug 2, 2017, 08:50 AM IST