urfi javed instagram account suspended

Urfi Javed : इन्स्टाग्रामने का मागितली उर्फी जावेदची माफी? पाहा नेमकं काय झालं?

Uorfi Javed Instagram :  उर्फी जावेदचं इन्टाग्राम अकाऊंट सस्पेंड (Instagram Account Suspended) केल्याची माहिती समोर आली आहे. उर्फीने स्वत: इन्स्टाग्राम अकाउंटचा स्क्रीनशॉट शेअर करत चाहत्यांना माहिती दिली.

Dec 3, 2023, 03:42 PM IST