urban poverty

मुंबईसारख्या शहरात घर खर्चासाठी महिन्याचा दीड लाख पगारही अपुरा! आयआयटीयन्सची पोस्ट व्हायरल

Insufficient Salary For Indian city: मुंबई सारख्या शहरामध्ये राहणाऱ्या कुटुंबाला महिन्याला साधारण दीड लाख पगारही अपुरा पडतो.

Apr 16, 2024, 08:45 PM IST

गरिबीची क्रूर थट्टा, २८ रु. जगायला पुरतात!

नियोजन आयोगाच्या श्रीमंतीच्या व्याख्येवरून पुन्हा वाद होण्याची चिन्हे आहेत. रोज 28 रुपये खर्च करण्याची क्षमता असलेली व्यक्ती गरीब नसल्याचं नियोजन आयोगाच्या नव्या व्याख्येमध्ये स्पष्ट करण्यात आलंय.

Mar 20, 2012, 04:08 PM IST

दारिद्रयाचा टक्का घटला, चिंता कायम

गेल्या पाच वर्षात दारिद्र्याच्या टक्केवारीत ७.३ टक्क्यांची घट झाली असून ते देशातील एकूण लोकसंख्येच्या २९.८ टक्के पर्यंत खाली आल्याचं नियोजन आयोगाने म्हटलं आहे. नियोजन आयोगाने जारी केलेल्या अंदाजानुसार २००४-०५ ते २००९-१० या कालावधीत ग्रामीण भागातील दारिद्र्याच्या प्रमाणात शहरी भागाच्या तुलनेत अधिक वेगाने घट झाली.

Mar 19, 2012, 05:47 PM IST