upsc topper

UPSC Success Story: हवालदार असताना वरिष्ठाने केला होता अपमान, आता त्याच्यासारख्या 56 अधिकाऱ्यांचा बॉस होणार!

UPSC Success Story Of Uday Krishna Reddy : 2013 ते 2018 पर्यंत उदय कृष्ण रेड्डी आंध्र प्रदेशातील पोलीस स्थानकात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होते. 2018 मध्ये सर्कल इंस्पेक्टर (CI) यांनी 60 पोलीस कर्मचाऱ्यांसमोर उदय यांचा अपमान केला. 

Apr 17, 2024, 05:26 PM IST

UPSC Result: युपीएससीचा निकाल जाहीर, पाहा महाराष्ट्रातील टॉपर्सची यादी

UPSC CSE Result: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ऑल इंडिया रॅंकींनुसार अर्चित डोंगरे यास 153रॅंक तर अनिकेत हिरडे यास 91 रॅंक मिळाली आहे. 

Apr 16, 2024, 03:21 PM IST

वडिलांनी लहानपणापासून लावलेल्या एका सवयीने बनवलं IAS; तुम्हीही लावा मुलांना ही शिस्त

वैष्णवीने 2022 मधील युपीएससी परीक्षेत 62 वी रँक मिळवत आई-वडिलांची मान अभिमानाने उंचावली आहे. वैष्णवीने चौथ्या प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण केली. 

 

Nov 22, 2023, 07:47 PM IST

Success Story:आठवड्यातून 2 दिवस अभ्यास, UPSC उत्तीर्ण देवयानीने वापरली 'ही' स्ट्रॅटर्जी

Success Story: 2019 मध्ये केंद्रीय लेखापरीक्षण विभागात निवड झाल्यानंतर देवयानी सिंह यांनी प्रशिक्षण सुरू केले. यामुळे तिला यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी जास्त वेळ मिळत नव्हता, त्यामुळे ती फक्त शनिवार आणि रविवारच्या दिवशीच अभ्यास करायची.

Jul 8, 2023, 02:48 PM IST

UPSC Result: प्रत्येक प्रश्नावर धडाधड उत्तरं; पाहा UPSC Topper इशिता किशोरच्या मुलाखतीचा संपूर्ण VIDEO

UPSC CSE 2022: केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षेचे (Union Public Service Commission) निकाल जाहीर झाले आहेत. इशिता किशोरने (Ishita Kishore) देशात पहिला क्रमांक मिळवला आहे. यानंतर इशिता किशोरच्या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. 

 

May 23, 2023, 07:58 PM IST

UPSC Topper Ishita: वडिलांना पाहून केली IAS होण्याची जिद्द; इशिता किशोरने सांगितला UPSC टॉपरपर्यंतचा प्रवास

UPSC Topper Ishita:  केंद्रीय लोकसेवा आयोगाचे (Union Public Service Commission) निकाल जाहीर झाले आहेत. अत्यंत कठीण असणाऱ्या या स्पर्धा परीक्षेत इशिता किशोरने (Ishita Kishore) पहिला क्रमांक मिळवला आहे. यानंतर इशितावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून घराबाहेर लोकांनी रांगा लावल्या आहेत. आपला हा प्रवास कसा होता याबद्दल तिने सांगितलं आहे. 

 

May 23, 2023, 07:29 PM IST

UPSC Topper: श्रवणशक्ती गमवली तरी मानली नाही हार, सौम्या शर्मा यांनी 4 महिन्यांच्या तयारीतच मिळवलं यश

saumya sharma ias : सौम्या शर्मा यांची नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आतापर्यंत त्या नांदेड जिल्ह्यातील देगलूर उपविभागात सहायक जिल्हा दंडाधिकारी म्हणून कार्यरत होत्या.

Nov 30, 2022, 04:56 PM IST

वडिलांच्या मृत्यूनंतर आईने शेळीचे दूध विकून बनवलं IAS अधिकारी, वाचा प्रेरणादायी प्रवास

विशाल कुमार याने UPSC परीक्षेत 484 वा क्रमांक मिळवला आहे. चला तर जाणून घेऊयात विशाल कुमार संघर्षमय प्रवास 

Sep 18, 2022, 07:43 PM IST

एकाच नोट्सचा अभ्यास करत दोन बहिणींनी दिली UPSC परीक्षा, निकालाने सर्वांनाच बसला धक्का

अंकिता जैन आणि तिची धाकटी बहीण वैशाली जैन यांनी एकत्र अभ्यास केला आणि UPSC परीक्षा एकत्र दिली. 

Jun 21, 2022, 04:51 PM IST

घोर निराशा! मित्रांच्या सांगण्यावरून स्वतःलाच समजली UPSC टॉपर; सत्य समोर आल्यानंतर...

सध्या युपीएससी टॉपरच्या गोष्टी मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत. परंतू एकच नावांमुळे काही उमेदवार गैरसमजाचे बळी ठरले आहेत. त्यांनी स्वतःला टॉपर समजले

Jun 10, 2022, 10:01 AM IST

ही स्मार्ट-सुंदर महिला २२ व्या वर्षी IAS ऑफिसर, UPSC ची RANK ऐकून हैराण व्हाल

स्मिता सभरवाल सुरुवातीपासूनच अभ्यासात चांगल्या होती. त्या 12वीत ISC बोर्डात टॉपर होत्या.

Feb 4, 2022, 08:26 PM IST

कॅन्सरलाही 2 वेळेस हरवलं आणि UPSCलाही जिंकलं...

आयएएस होण्याचं स्वप्न सर्व अडचणींना तोंड देत पूर्ण केलंय.

Nov 10, 2021, 03:32 PM IST

Success Story : अपयशावर मात करत अनुपमा यांनी असं मिळवलं यश

अनुपमा यांचा प्रवास IAS, UPSC च्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी

Nov 2, 2021, 11:51 AM IST

जिद्द असावी तर अशी ! पती IPS आणि आता पत्नी बनली IAS; UPSC परीक्षेत देशात तिसरी

देशात दरवर्षी लाखो विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला बसतात, परंतु फार कमी विद्यार्थी पास होतात.

Oct 10, 2021, 05:52 PM IST