upi payment 0

विनातिकीट रेल्वेतून प्रवास कराल तर..., आजपासून रेल्वेच्या नियमांमध्ये 'हा' मोठा बदल

Indian Railway : तुम्ही जर विनातिकीट रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमचं आता काही खैर नाही. कारण भारतीय रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे विनातिकीट प्रवास करणं शक्य नाही. भारतीय रेल्वेचा कोणता निर्णय आहे ते जाणून घ्या... 

 

Apr 1, 2024, 01:25 PM IST

UPI पेमेंट वापरताय? RBI नं घेतलेल्या 'या' निर्णयामुळं आता एक लाखांपर्यंतची रक्कम...

UPI Autopay Limit: भारताची वाटचाल सध्या देशाचा संपूर्णरित्या डिजिटलायझेशनच्या वाटेवर नेण्यासाठी सुरु असून, जागोजागी त्याचीच प्रचिती येत आहे. 

 

Dec 13, 2023, 09:43 AM IST
UPI Payment Of Morethan 2 Thousand Will Be Delay PT1M

UPI Payment | पहिला यूपीआय व्यवहार 4 तास उशिरानं?

UPI Payment Of Morethan 2 Thousand Will Be Delay

Nov 28, 2023, 10:50 AM IST

UPI पेमेंट करत असाल तर 'ही' महत्त्वाची बातमी, आता इतकेच पैसे ट्रान्सफर करु शकाल?

UPI Transaction Limit Per Day: तुम्ही UPI वापरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही GPay, Amazon Pay, PayTm आणि Phone Pe, BIM या सारख्या अ‍ॅप्सद्वारे एका दिवसात किती पैसे ट्रान्सफर करु शकता, ते जाणून घ्या.

 

Jun 27, 2023, 12:42 PM IST

मे महिन्यात मोबाईलवरुन 14 लाख कोटी झाले ट्रान्सफर; 2 हजारांच्या नोटबंदीचा परिणाम

UPI Scales New Peak In May 2023: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 19 मे रोजी 2 हजारांच्या नोटा चलनामधून मागे घेण्यासंदर्भातील घोषणा केल्यानंतर पुढील 10 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात ऑनलाइन म्हणजेच UPI च्या माध्यमातून व्यवहार झाले.

Jun 5, 2023, 11:45 AM IST

UPI Apps वापरता... मग तुम्हाला UPI Payment Limit बद्दल 'हे' माहितीये का?

UPI Payment Limit Per Day: आपल्यापैकी अनेकांना या गोष्टीची कल्पना नाही मात्र UPI व्यवहारांवरही एक लिमीट निश्चित करण्यात आली आहे.

May 11, 2023, 07:27 PM IST

आता बॅंकेत पैसे नसले तरी UPI पेमेंट करता येणार, कसं ते वाचा?

UPI Payment Rules : आजच्या डिजिटलच्या युगात आपण बाहेर पडताना नुसता मोबाईल खिशात घेऊन जातो, तसेच आपण सोबत कॅश म्हणजेच पैसे न घेता घराच्या बाहेर पडतो. मात्र आता टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण आता बँकेत पैसे नसले तरी UPI पेमेंट करता येणार आहे. कसं ते जाणून घ्या...

Apr 10, 2023, 03:03 PM IST

UPI Charges: अफवांवर विश्वास ठेवू नका; तुम्हीही ऑनलाईन पेमेंट करणार असाल तर...

UPI Charges News: UPI वरून पेमेंटची जुनी प्रणाली तशीच आहे. त्या पेमेंट सिस्टममध्ये कोणताही बदल नाही.

Mar 29, 2023, 07:43 PM IST

UPI Payment : UPI वापर करण्यांसाठी मोठी बातमी, आता 'या' बँकांच्या ग्राहकांना...

UPI Payment Latest Update : UPI वापर गेल्या काही वर्षांमध्ये (upi payment app) मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आज सर्रास पैशांचे व्यवहार हे UPI द्वारे केले जाते. अशातच UPI वापर करणाऱ्या प्रत्येकांसाठी आताची सर्वात मोठी बातमी आहे. 

Mar 5, 2023, 09:59 AM IST

मातृभाषेतून UPI Payment अन् कर्ज घेणं आणखी सोपं... ; अश्विनी वैष्णव यांची मोठी घोषणा

Ashwini Vaishnaw : डिजिटल पेमेंट्स फेस्टिव्हलमध्ये बोलताना दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे आता सामान्यांना कर्ज घेताना येणाऱ्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही 

Feb 10, 2023, 11:03 AM IST

UPI ट्रान्सक्शन फेल झाल्यानंतरही पैसे कापले, तक्रार कुठे करायची? आणि कारणे जाणून घ्या

UPI Payment: डिजिटल पेमेंट करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. खात्यातून पैसे वजा होऊनही ट्रान्सक्शन झालं नसल्याचं दाखवलं जातं. त्यामुळे आपले पैसे बुडाले असाच समज होतो. त्यामुळे डोक्यावर हात मारायची वेळ येते. पण असं कधी झालं तर काळजी करण्याची आवश्यकता नाही. आज आम्ही तुम्हाला याबाबतची तक्रार नेमकी कुठे करायची आणि त्यामागची कारणं सांगणार आहोत. 

Dec 16, 2022, 04:54 PM IST

आता UPI पेमेंटवर निर्बंध येणार; केंद्र सरकारनं जाहीर केली 'ही' भूमिका

UPI Payment करणाऱ्यांना मोठा धक्का, दिवसाला येणार इतकं लिमिट 

Nov 23, 2022, 09:04 PM IST