तुम्हाला होती का याची कल्पना?

ही माहिती तुम्हाला यापूर्वी ठाऊक होती का? नाही ना? ही माहिती शेअर करुन इतरांपर्यंतही नक्की पोहोचवा.

इतरांची मर्यादा किती?

अ‍ॅमेझॉन पे, फोन पे आणि गुगल पेवर एका दिवसात 1 लाख रुपयांपर्यंतचे व्यवहार करता येतात.

'पेटीएम'ची मर्यादा किती?

'पेटीएम'वरुन एका तासामध्ये जास्ती जास्त 20 हजार रुपयांचे व्यवहार करता येतात.

सेवा पुरवणाऱ्यांकडूनही मर्यादा

UPI पेमेंट अ‍ॅप्सकडूनही किती रुपयांपर्यंत पैसे पाठवता येतील याच्या मर्यादा निश्चित केल्या आहेत.

कोणी घातलीय ही मर्यादा?

UPI पेमेंटच्या व्यवहारांवर देखरेख ठेवणाऱ्या नॅशनल पेमेंट्स कॉर्परेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCI ने ही मर्यादा निश्चित केली आहे.

किती आहे मर्यादा?

UPI वापरणारी कोणतीही व्यक्ती एका दिवसाला 1 लाख रुपयांहून अधिक पैसे या माध्यमातून ट्रान्सफर करु शकत नाही.

मात्र UPI लाही मर्यादा

असं असलं तरी UPI च्या माध्यमातून पैशांची देवाण घेवाण करण्यावरही एक मर्यादा आहे. हे अनेकांना ठाऊक नसतं.

वापर वाढण्याचं कारण

UPI च्या माध्यमातून व्यवहार वाढण्याचं कारण म्हणजे हे व्यवहार सहज आणि सुरळीत पद्धतीने अगदी कमी वेळात करता येतात.

रोख वापरण्याचं प्रमाण घटलं

मागील काही वर्षांपासून डिजीटल मनीचा वापर वाढल्याने कोट्यावधी लोकांनी रोख रक्कम वापरण्याचं प्रमाण बरंच कमी झालं आहे.

UPI चा वापर वाढला

देशात ऑनलाइन किंवा डिजीटल माध्यमातून पैसे पाठवण्यासाठी आणि स्वीकारण्यासाठी UPI पेमेंटचा मोठ्या प्रमाणात वापरत होताना दिसत आहे.

UPI Apps वापरता... मग तुम्हाला UPI Payment Limit बद्दल 'हे' माहितीये का?

तुम्ही UPI वापरत असाल तरी तुम्हाला त्यासंदर्भातील ही माहिती ठाऊक नसणार.

VIEW ALL

Read Next Story