up man enters pakistan

पाकिस्तानी मैत्रीण आवडली, भारतीय तरुण सीमा ओलांडून गेला; तरुणी म्हणाली 'ए बाबा तू...'; मिळाला आयुष्यभराचा धडा

उत्त प्रदेशच्या अलिगढ जिल्ह्यातील (Aligarh district of Uttar Pradesh) बादल बाबू (Badal Babu) याला पाकिस्तानच्या पंजाब प्रातातील मंडी बहाऊद्दीन जिल्ह्यात बेड्या ठोकण्यात आल्या. बेकायदेशीरपणे सीमा ओलांडल्याबद्दल त्याला अटक करण्यात आली. 

 

Jan 2, 2025, 07:25 PM IST