unseasonal rain in maharashtra 0

Maharashtra Weather Update: राज्यात 'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून यलो अलर्ट जाहीर

Maharashtra Weather Update: यंदाच्या वर्षी महाराष्ट्रात मान्सून गेल्यावर्षीच्या तुलनेत वेळेच्या आधीच दाखल झाला आहे. कोकण किनारपट्टी आणि मुंबईत धडकल्यानंतर मान्सूनने विदर्भ आणि मराठवाड्याकडे मोर्चा वळवल्याचं दिसून आलं. 

Jun 16, 2024, 07:52 AM IST

शेतकऱ्यांच्या मदतीची ‘गॅरंटी’ कोण घेणार? अवकाळीवरुन ठाकरेंचा सवाल; म्हणाले, 'सरकार नेत्यांच्या..'

Unseasonal Rain In Maharashtra: "निसर्गाच्या लहरीपणामुळे सतत येणारी संकटे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेली आहेत. शेतकऱ्यांना सुखाने जगूच द्यायचे नाही, असा चंगच जणू निसर्गाने बांधलेला दिसतो," असं म्हणत सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केलं आहे.

Mar 1, 2024, 08:31 AM IST

Maharashtra Rain : राज्याला बसणार अवकाळी पावसाचा तडाखा, पुण्यासह 'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता!

Unseasonal Rain In Maharashtra :  राज्यातील अनेक भागांत पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास आता हिसकावला जाणार तर नाही ना? अशी चिंता लागून राहिली आहे.

Jan 6, 2024, 11:09 PM IST

महाराष्ट्रावर अवकाळीचे संकट, शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, 3 हेक्टरपर्यंत...

CM Eknath Shinde on Unseasonal Rains: अवकाळीग्रस्त भागाला सर्व पालकमंत्री भेट देणार.सर्व जिल्ह्यांचे पंचनाम्यांचे प्रस्ताव एकत्रित सादर करा. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

Nov 29, 2023, 05:02 PM IST

राज्यात पारा चाळीशीपार, दुपारी 12 ते 5 दरम्यान मोकळ्या जागेवर कार्यक्रमांना परवानगी नाही... GR निघणार

राज्यात उष्णतेने कहर केला आहे. पुढच्या चार दिवसात उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात उष्माधाताने 14 श्रीसदस्यांचा मृत्यू झालाय

Apr 19, 2023, 02:41 PM IST

सांगा कसं जगायचं! मुलांचं शिक्षण, कर्ज कसं फेडणार... गारपीटने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांची दुर्दैवी कहाणी

फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यानंतर उन्हाच्या झळा जाणवू लागल्या, मार्च महिन्यात उन्हाळा आणकी तीव्र होण्याचे संकेत मिळत असतानाच हवामानाने रंग बदलले, राज्यातील अनेक भागांत अवकाळीचा तडाखा बसतना दिसत आहे. 

Mar 7, 2023, 03:50 PM IST