united nations

टेररिस्तान आहे पाकिस्तान, आम्हाला शिकवू नका! भारताचा पलटवार

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी यांनी संयुक्त राष्ट्र आमसभेत काश्मीर मुद्द्यावरून भारतावर टीका केली होती. त्याना आता भारताने पलटवार दिला आहे.

Sep 22, 2017, 10:09 AM IST

उ. कोरियावर संयुक्त राष्ट्रांचे निर्बंध आणखी कडक

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं उत्तर कोरियावर लादलेले निर्बंध अधिक कडक केलेत. वारंवार इशारा देऊनही आपल्या अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमाला ब्रेक न लावणारे उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन यांना अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेला हा पहिला मोठा आर्थिक दणका आहे. 

Aug 6, 2017, 10:05 AM IST

सीरिया हल्ल्याची संयुक्त राष्ट्रांनी दखल घ्यावी- डॉ. उदय निरगुडकर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Apr 7, 2017, 01:12 PM IST

दहशतवादाचा राजकीय फायदा घेऊ नका, चीननं नाक खुपसलं

दहशतवादाविरोधात केलेल्या कारवायांचा राजकीय लाभ घेण्याचा कोणी प्रयत्न करू नये, असं वक्तव्य चीननं करून भारताला टोला लगावला आहे.

Oct 10, 2016, 06:28 PM IST

'सर्जिकल स्ट्राईक'च्या भारताच्या दाव्यांवर संयुक्त राष्ट्राचा आक्षेप

भारतीय सैन्यानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून 'सर्जिकल स्ट्राईक'द्वारे दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केल्याच्या दाव्यावर संयुक्त राष्ट्रानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. 

Oct 1, 2016, 05:10 PM IST

बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती संयुक्त राष्ट्रसंघात होणार साजरी

घटनेचे शिल्पकार आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती संयुक्त राष्ट्रसंघातही साजरी होणार आहे.

Mar 25, 2016, 11:06 AM IST

'सीएसटी' रंगलं संयुक्त राष्ट्रसंघाच्या रंगात!

मुंबई नगरीची शान आणि मुंबईतील एक अत्यंत महत्वाच रेल्वे स्टेशन छत्रपती शिवाजी टर्मिनस म्हणजेच सीएसटी आज निळाशार रंगात रंगून गेलंय... त्याला कारणही तसं खासचं आहे.

Oct 24, 2015, 11:40 PM IST

संयुक्त राष्ट्रसंघात भारताला मोठं यश

संयुक्त राष्ट्रसंघात भारताला मोठं यश मिळालंय. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या विस्तारावरील चर्चा एक वर्षापर्यंत वाढवण्याच्या भारताच्या प्रस्तावाला मंजुरी मिळालीय.

Sep 15, 2015, 11:42 AM IST

२०३० पर्यंत संपेल एड्सचं दुष्टचक्र

एड्सारखा मोठा आजार २०३० सालापर्यंत संपुष्टात येईल असा अनुमान संयुक्त राष्ट्रानं मांडलाय.

Jul 15, 2015, 05:13 PM IST