unique identification authority india

वय निश्चित करण्यासाठी आधार कार्ड पुरावा म्हणून वापरु शकतो का? सर्वोच्च न्यायालायाचा आदेश एकदा वाचाच

Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाने जन्म दाखला प्रमाणपत्राबाबत एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. काय आहे या निर्णयात जाणून घेऊया. 

Oct 25, 2024, 02:40 PM IST

तुमचा Aadhar Card नंबर कोणाला-कोणाला दिलाय? या डॉक्टरांसारखी चूक तुम्ही तर केली नाहीए ना?

कळत नकळत आपण आपला आधारकार्ड अनोळखी व्यक्तीला देतो, आणि इथेच आपण मोठी चूक करतो

 

Sep 11, 2022, 06:36 PM IST

आधारकार्डवरील पत्ता बदलण्यासाठी पुराव्याची गरज नाही- यूआयडीएआय

या प्रक्रियेत बदल केल्यामुळे अनेकांना याचा मोठा फायदा होणार आहे.

May 3, 2019, 03:50 PM IST

लहान मुलांसाठी निळ्या रंगाचे 'बाल आधारकार्ड'

पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी निळ्या रंगाचे बाल आधारकार्ड युआयडीआयने जारी केलंय. 

Feb 27, 2018, 11:50 AM IST

बीएमसीचा निर्धार, विना`आधार` नाही पगार!

मुंबई महापालिकेने २० हजार कर्मचाऱ्यांना चांगलाच दणका दिलाय. हा दणका आधार कार्डमुळे कर्मचाऱ्यांना बसणार आहे. आधार कार्ड काढण्याकडे कानाडोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार रोखला जाणार आहे. त्यामुळे विना आधार कार्ड, नाही पगार अशी भूमिका पालिकेने घेतली आहे.

Jan 2, 2013, 05:21 PM IST