union law minister

मोठी बातमी! केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू यांच्या कारला ट्रकची धडक

Kiren Rijiju Accident: केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांच्या कारला ट्रकने धडक दिली आहे. जम्मू काश्मीरमध्ये (Jammu Kasmir) हा अपघात झाला आहे. 

 

Apr 8, 2023, 08:04 PM IST

नोटबंदीमुळे वेश्याव्यवसायावर परिणाम

नोटबंदीच्या निर्णायाला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे निर्णयाने काय साधले हा प्रश्न सर्व स्तरातून विचारला जात आहे. सरकारवर अनेक आरोप होत आहेत तर, सरकार अद्यापही नोटबंदीचे समर्थन करत आहे. दरम्यान, नोटबंदीमुळे वेश्याव्यवसायावर मोठा परिणाम झाल्याची माहिती खुद्द भाजपच्याच केंद्रीय मंत्र्याने दिली आहे.

Nov 7, 2017, 10:19 PM IST

कायदेमंत्र्यांची केजरीवालांना रक्तपाताची धमकी!

वारंवार होणाऱ्या भ्रष्टाचारांच्या आरोपांमुळे काँग्रेसची अवस्था बिकट होत असल्याचं दिसू लागलंय. केजरीवालांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळं कोंडीत सापडलेल्या केंद्रीय कायदामंत्री सलमान खुर्शीदांचा संयम अखेर सुटला. नेहमी अहिंसेची भाषा करणारे कायदेमंत्री सलमान खुर्शीद यांनीच केजरीवालांना धमकी देत रक्तपाताची भाषा केली आहे.

Oct 17, 2012, 04:37 PM IST