पंतप्रधानांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक; काश्मीरसंदर्भात मोठा निर्णय घेणार?
काश्मीरमधील कलम ३७० आणि ३५ अ हटवण्यासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता
Aug 5, 2019, 09:02 AM ISTभारत-इंग्लंड मॅचदरम्यान खलिस्तानी दहशतवाद्याची उपस्थिती; मोदी सरकारचा मोठा निर्णय
एसएफजेशी संबंधित ३९ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.
Jul 10, 2019, 06:09 PM ISTआता लष्काराच्या छावनीतही लागणार मोबाईल टॉवर
देशभरातील लष्करी छावण्यांमध्येही यापुढे मोबाईल टॉवर लागलेले दिसणार आहेत. केंद्रीय कॅबिनेटने झालेल्या बैठकीत नुकताच हा निर्णय घेतला. केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी ही माहिती दिली.
Sep 27, 2017, 08:01 PM ISTकेंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुषखबर, महागाई भत्त्यात वाढ
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूषखबर आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात १ टक्क्यानं वाढ करण्यात आली आहे.
Sep 12, 2017, 06:08 PM ISTमंत्रिमंडळ विस्तारानंतर मोदींनी पहिल्यांदाच बोलावली कॅबिनेटची बैठक
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच विस्तारीत मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. ३ सप्टेंबरला झालेल्या विस्तारानंतर १२ सप्टेंबरला मोदी मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडेल.
Sep 10, 2017, 07:16 PM ISTकेंद्रातला मंत्रिमंडळ विस्तार, केवळ बदल्या-बढत्यांचा उत्सव : उद्धव ठाकरे
केंद्र सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नुकताच पार पडला. या विस्ताराकडे भाजपचा मित्रपक्ष आणि एनडीएचा घटक असलेली शिवसेना काहीशी अलिप्तपणेच पाहात आहे. असे असले तरी, शिवसेनेची नाराजी लपून राहीली नाही. शिवसेनेने ती केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तार, बदल्या-बढत्यांचा उत्सव संपला आहे. त्यावर फार चर्चा न केलेली बरी!, अशा शब्दांत व्यक्त केली आहे.
Sep 4, 2017, 08:52 AM ISTकेंद्रीय मंत्रिमंडळाचा आज विस्तार
केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार आहे. मंत्रिपदासाठी नऊ नावं निश्चित करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. शिवप्रताप शुक्ल, अश्विनीकुमार चौबे, विरेंद्र कुमार, अनंतकुमार हेगडे, राजकुमार सिंग, हरदीपसिंग पुरी, सत्यपाल सिंग, गजेंद्रसिंह शेखावत, अल्फोन्स कन्नथानम ही नावं मंत्रिपदासाठी निश्चित करण्यात आली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
Sep 3, 2017, 09:08 AM IST'मेट्रो रेल्वे पॉलिसी २०१७'ला केंद्राची मंजूरी
'मेट्रो रेल्वे पॉलिसी २०१७'ला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत ही मंजुरी देण्यात आली आहे. यासोबतच देशात सिंचनासाठी अतिरिक्त निधी देण्याचंही जाहीर करण्यात आलं आहे.
Aug 16, 2017, 05:37 PM ISTबर्थडेमुळे या मंत्र्याची घरवापसी टळली!
समाधानकारक काम नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही मंत्र्यांना नारळ दिला. मात्र, एका मंत्र्यांना चक्क पाच दिवसांचा बोनस मिळाला. कारण होते त्यांचा वाढदिवस.
Jul 7, 2016, 07:54 PM ISTनवी दिल्ली : केंद्रीय मंत्रीमंडळात मोठे बदल होण्याची शक्यता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 23, 2016, 08:33 AM ISTमोदी सरकारचं संसदेचं पहिलं अधिवेशन 4 जूनपासून
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचं संसदेतील पहिलं विशेष अधिवेशन हे येत्या ४ जूनपासून सुरू होणार आहे. हे अधिवेशन ११ जूनपर्यंत चालेल. ४ आणि ५ जूनला खासदरांचा शपथविधी होईल. तर जूनला लोकसभा अध्यक्षांची निवड केली जाईल अशी माहिती, संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू यांनी दिली.
May 29, 2014, 02:27 PM ISTदलबीरसिंग सुहाग भारताचे नवे लष्करप्रमुख
विद्यमान लष्करप्रमुख जनरल बिक्रम सिंग ३१ जुलै रोजी निवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी उपलष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल दलबीरसिंग सुहाग यांची नवे लष्करप्रमुख म्हणून निवड करण्यात आली.
May 14, 2014, 08:53 AM ISTनिवडणुकांपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट
केंद्र सरकारच्या ५० लाख कर्मचारी आणि ३० लाख पेंशनधारकांना लोकसभा निवडणुकांपूर्वी एक सर्वात मोठी आनंदाची बातमी मिळू शकते. सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करून त्याला मूळ वेतनात सामील करण्याचा निर्णय होऊ शकतो.
Feb 21, 2014, 09:21 AM ISTदिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू होणार
दिल्लीत लवकरच राष्ट्रपती राजवट लागू होण्याची चिन्ह दिसत आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळानं दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या निर्णयाला हिरवा कंदील दाखवलाय. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळानं ही शिफारस राष्ट्रपतींकडे धाडलीय.
Feb 15, 2014, 08:12 PM ISTजयंती नटराजन यांचा मंत्रीपदाचा राजीनामा!
युपीए सरकारच्या केंद्रीय पर्यावरणमंत्री जयंती नटराजन यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मंजूर केला असून नटराजन या आता पक्ष संघटनेच्या कामात लक्ष घालणार आहे.
Dec 21, 2013, 04:05 PM IST