union cabinet

रेल्वे कर्मचाऱ्यांची नवरात्रीत दिवाळी! बोनस म्हणून मिळणार 78 दिवसांचा पगार; प्रत्येकाला मिळणार..

Railway Bonus 2024: रेल्वेच्या 11 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार असून मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने हा बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे.

Oct 4, 2024, 07:53 AM IST

अभिमानास्पद! मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी

Marathi : आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळावे याला मंजूरी दिली आहे. 

Oct 3, 2024, 08:39 PM IST

Modi Cabinet 3.0: मोदींच्या मंत्रिमंडळात घराणेशाही! 18 मंत्री राजकीय वारस; ही घ्या संपूर्ण यादी! काही नावं आश्चर्यचकित करणारी

Modi Cabinet Minister List: नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान घराणेशाहीच्या मुद्द्यावरुन अनेकदा काँग्रेसवर टीका केली आहे. मात्र आता मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळातील 18 नेते हे राजकीय घराण्यातील असल्याची यादीच राहुल गांधींनी पोस्ट केली आहे. या यादीतील अनेक नावं आश्चर्यचकित करणारी आहेत. पाहूयात ही संपूर्ण यादी...

Jun 12, 2024, 03:36 PM IST

Women Reservation Bill : महिला आरक्षणाला केंद्रीय मंत्रिमंडळाचा हिरवा कंदील, 'या' तारखेला मांडलं जाणार विधेयक

Union Cabinet approves women reservation Bill : केंद्रीय मंत्रीमंडळ बैठकीत महिला आरक्षणावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती सुत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे. 

Sep 18, 2023, 10:08 PM IST

Fertilizer Subsidy | खतांच्या वाढत्या किंमतींच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; शेतकऱ्यांना दिलासा

Union Cabinet Decision on Fertilizer Subsidy: पीएम किसान निधीचा 11 वा हप्ता जाहीर होण्यापूर्वी केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मोठी बातमी दिली आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयाचा लाभ सर्व 14 कोटी शेतकऱ्यांना मिळणार आहे

Apr 28, 2022, 10:12 AM IST
Union Cabinet Power Minister R K Singh On Coal Scarcity And Power Problems 03:18

ऐन सणासुदीच्या दिवसांत महाराष्ट्र संकटात?

Union Cabinet Power Minister R K Singh On Coal Scarcity And Power Problems

Oct 11, 2021, 09:35 AM IST

केंद्राच्या या विभागातील कर्मचाऱ्यांसाठी यंदा दिवाळीआधी खुशखबर, सरकारचा मोठा निर्णय

केंद्रातील या कर्मचाऱ्यांना दिवाळीआधी बोनस, यंदाची होणार आणखी प्रकाशमय

Oct 6, 2021, 04:22 PM IST

केंद्रीय मंत्रिमंडळाचा उद्या संध्याकाळी विस्तार, महाराष्ट्रातून 'या' नेत्यांना मिळणार संधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवारी संध्याकाळी होणार असून जवळपास 20 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे

Jul 6, 2021, 08:24 PM IST
Leaders Expected In Expansion Of Union Cabinet 03:21

7 जुलैला मंत्रिमंडळाचा विस्तार?

Leaders Expected In Expansion Of Union Cabinet

Jul 5, 2021, 05:25 PM IST

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार येत्या दोन ते तीन दिवसात! महाराष्ट्रातून 'या' दोन नेत्यांची नावं निश्चित?

पंतप्रधान मोदी यांच्या टीममधून कोणाला डच्चू मिळणार, कोणत्या नवीन चेहऱ्यांची वर्णी लागणार, हे लवकरच स्पष्ट होणार

Jul 2, 2021, 07:00 PM IST
Actress Payal Ghosh Joined RPI In Presence Of Union Cabinet Minister Ramdas Athwale 01:25

मुंबई | अभिनेत्री पायल घोषचा रिपाइंमध्ये प्रवेश

Actress Payal Ghosh Joined RPI In Presence Of Union Cabinet Minister Ramdas Athwale

Oct 26, 2020, 08:35 PM IST
Harsimrat Kaur Badal Resign Resigned From Union Cabinet Minister 01:12

नवी दिल्ली | कृषि विधेयकांवरून एनडीएमध्ये पेटला वाद

नवी दिल्ली | कृषि विधेयकांवरून एनडीएमध्ये पेटला वाद

Sep 18, 2020, 07:35 PM IST
union cabinet has approved the medical termination of pregnancy amendment bill 05:21

डी कोड | २४ व्या आठवड्यातही गर्भपात, नव्या विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी

डी कोड | २४ व्या आठवड्यातही गर्भपात, नव्या विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी

Jan 29, 2020, 11:35 PM IST

२४ व्या आठवड्यातही गर्भपात, नव्या विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी

ही महिलांची मागणी होती, तशी शिफारसही डॉक्टरांकडून करण्यात आली होती, तसंच हा कोर्टाचाही आग्रह होता

Jan 29, 2020, 04:45 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x