union budget 2023 24

Fashion Tips : Skin tone नुसार निवडा नेलपॉलिशचा कलर...नखं दिसतील आणखी आकर्षित

Nail polish hacks : असे काही रंग आहेत जे कोणत्याही रंगाच्या स्किनला मॅच करतात. हे रंग लावून कोणत्याही ड्रेसवर तुम्ही ते मॅच करू शकता.

Feb 1, 2023, 12:15 PM IST

Budget 2023: 3 वर्षात 38800 शिक्षक-कर्मचाऱ्यांची मेगाभरती, काय असेल पगार आणि सुविधा?

Budget 2023 LIVE Updates : गेल्या काही काळापासून रोजगार क्षेत्रासाठी निर्मला सीतारामन या कायमच पुढाकार घेताना दिसतात. त्यामुळे येत्या वर्षीही रोजगारासंबंधी योजनांना महत्त्व दिल्याचे पाहायला मिळाले आहे.

Feb 1, 2023, 11:59 AM IST

Budget 2023: मोदी सरकारने रेल्वेला काय दिलं? महाराष्ट्राला काय मिळालं?

 निर्मला सीतारमण यांनी रेल्वेसाठी 2 लाख 40 हजार कोटींची तरतूद जाहीर केली आहे. 2013-14 च्या तुलनेत ही तरतूद नऊ पटींनी अधिक आहे.

 

 

 

Feb 1, 2023, 11:52 AM IST

Ola आणि Uber प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, 'या' शहरात सर्विस बंद

Ola-Uber : ओला आणि उबेरच्या अनेक ग्राहकांना मोठा धक्का बसणार आहे. भारतातील एका शहरात ओला-उबरची कॅब सुविधा आजपासून बंद होणार आहे. याचा फटका हजारो ग्राहकांना बसणार आहे. 

Feb 1, 2023, 11:37 AM IST

Budget 2023 LIVE: कोरोना काळात आम्ही कोणालाही उपाशी झोपू दिलं नाही - निर्मला सीतारमण

Budget 2023 LIVE : सरकारने 2 लाख कोटी रुपये खर्च करून प्रत्येक व्यक्तीला अन्नधान्य दिले. 80 कोटी लोकांना 28 महिन्यांसाठी मोफत रेशनची व्यवस्था करण्यात आली असल्याचं निर्मला सीतारमण यांनी सांगितलं आहे

 

Feb 1, 2023, 11:33 AM IST

Budget 2023 : अर्थसंकल्पाआधी खूशखबर! सरकारी तिजोरी भरली, मोदी सरकारची बंपर कमाई

Union Budget 2023 : केंद्रीय अर्थ मंत्रालयाने जानेवारी महिन्यात 1.55 लाख कोटींचं जीएसटी संकलन केलं असून हे आतापर्यंतचं दुसरं सर्वोच्च संकलन आहे. चालू आर्थिक वर्षातील जानेवारी 2023 पर्यंतचा महसूल मागील वर्षीच्या याच कालावधीतील GST महसुलापेक्षा 24 टक्के अधिक आहे

 

Feb 1, 2023, 10:38 AM IST

Budget 2023 : निर्मला सीतारमण अर्थसंकल्प लाल रंगाच्याच कापडातूनच का आणतात? अखेर रहस्य समोर

Union Budget 2023 Updates :  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पुन्हा एकदा यंदाच्या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं संपूर्ण देशाच्या नजरा वळवल्या आहेत. 

Feb 1, 2023, 09:19 AM IST

Union Budget 2023: बजेटआधीच सर्वसामान्यांना झटका? आजपासून 'हे' नियम बदलणार

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्प मांडणार असल्याने संपूर्ण देशाच्या नजरा त्यांच्याकडे आहेत. आज आपल्याला दिलासा देणाऱ्या अनेक घोषणा होतील अशी सर्वसामान्यांना आशा आहे. दरम्यान आजपासून काही नियम बदलणार आहेत, जे तुमचा आर्थिक भार वाढवू शकतात. 

 

Feb 1, 2023, 09:00 AM IST

Budget 2023 : यंदाचं बजेट कोणाचं? निर्मला सीतारमण् यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाल्या...

Union Budget 2023 : संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला मंगळवारी सुरूवात झाली. आता सगळ्यांचं लक्ष बुधवारी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे लागलं आहे. दिलासादायक म्हणजे आर्थिक वर्ष 2023-24 साठी जीडीपी (GDP) वाढीचा दर 6.5 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला.

Jan 31, 2023, 04:58 PM IST

Union Budget 2023: तुम्हाला माहितीये का? विवाहित आणि अविवाहितांनाही भरावा लागतो Income Tax

Union Budget 2023 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण उद्या (1 फेब्रुवारीला) देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पण जेव्हा अर्थसंकल्प सुरू झाला तेव्हा विवाहित असो की अविवाहित लोकांना वेगवेगळा इन्कम टॅक्स स्लॅब लावला जात होता. मात्र यामध्ये आता नेमका कोणता बदल करण्यात आला आहे याबद्दल जाणून घेऊया... 

Jan 31, 2023, 03:15 PM IST

Budget 2023: बजेटनंतर काय असेल शेअर मार्कटची स्थिती, गुंतवणुकदारांवरही होईल परिणाम

Budget 2023 Updates: मागच्या वर्षीही बजेटच्या नंतर आणि आधी शेअर मार्केटची काय परिस्थिती असेल यावरही महत्त्वपुर्ण चर्चा झाली होती. त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष हे बजेटकडे अधिक लागलेले होते. 

Jan 30, 2023, 08:59 AM IST

Budget 2023: अर्थसंकल्प म्हणजे काय? सर्वसामान्य जनतेला काय होतो फायदा?

 What Is Budget: अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी अनेकांच्या मनात अर्थसंकल्पाशी संबंधित अनेक प्रकारचे प्रश्न असतात, जसे की अर्थसंकल्प म्हणजे काय, अर्थसंकल्पाचा अर्थ, अर्थसंकल्प किती प्रकार आहेत? असे अनेक प्रश्न पडत असतात. जाणून घ्या या प्रश्नाची सविस्तर उत्तरे...

Jan 25, 2023, 04:07 PM IST

Budget 2023: अर्थसंकल्पात शेती आणि शेतकऱ्यांना काय मिळणार? वाचा सविस्तर बातमी

Budget 2023 : दरवर्षी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाचा सर्वाधिक परिणाम हा कृषी क्षेत्रावर दिसून येतो. देशाच्या अर्थमंत्री निर्माला सितारामन 1  फेब्रुवारीला देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना काय मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

Jan 24, 2023, 04:15 PM IST