Budget 2023 : निर्मला सीतारमण अर्थसंकल्प लाल रंगाच्याच कापडातूनच का आणतात? अखेर रहस्य समोर
Union Budget 2023 Updates : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पुन्हा एकदा यंदाच्या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं संपूर्ण देशाच्या नजरा वळवल्या आहेत.
Budget 2023 Updates : केंद्रात सत्तेवर आल्यानंतर मोदी सरकारकडून अनेक गोष्टींमध्ये अमूलाग्र बदल करण्यात आले. त्यातील काही बदलांची चर्चा आजही होते. असाच एक बदल म्हणजे देशाचा अर्थसंकल्प संसदेत आणण्याची पद्धत.
1/5
Nirmala Sitharaman
2/5
Nirmala Sitharaman with 2023 budget
3/5
Nirmala Sitharaman carrying a budget
4/5