uma bharti

तीर्थयात्रेला जायचेय म्हणून लोकसभा निवडणूक लढवणार नाही- उमा भारती

२०१६ मध्येच निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.

Mar 23, 2019, 11:28 AM IST

... आणि नसीरुद्दीन शहांवर उमा भारती कडाडल्या

जर तुम्हाला देशात असुरक्षित वाटत असेल, तर जिथे सुरक्षित वाटेल तिथे जाऊन राहा.

Dec 24, 2018, 03:48 PM IST

राहुल गांधींना परदेश दौरा म्हणजे सहल वाटते- उमा भारती

इतकी अपरिपक्व वागणूक असणाऱ्यांना देश चालवता येत नाही

Nov 14, 2018, 04:56 PM IST

पुन्हा निवडणूक लढणार नाही, उमा भारतींची घोषणा

भाजपच्या दिग्गज नेत्या आणि केंद्रीय मंत्री उमा भारती पुन्हा कधीच निवडणूक लढणार नाहीत.

Feb 12, 2018, 06:10 PM IST

'पद्मावती'चा वाद संपवण्यासाठी उमा भारतींनी सुचवला 'हा' मार्ग

संजय लीला भंसाळी दिग्दर्शित 'पद्मावती' हा सिनेमा रोजच बातम्यांचा विषय बनला आहे.

Nov 4, 2017, 11:50 AM IST

...म्हणून मोदींनी उमा भारतींचा राजीनामा घेतला

राजीव प्रताप रूडी आणि उमा भारती या दोन्ही केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे.

Aug 31, 2017, 11:05 PM IST

बाबरी मस्जिद सुनावणीवर उमा भारती म्हणतात...

बाबरी मस्जिद सुनावणीवर उमा भारती म्हणतात... 

Apr 19, 2017, 07:34 PM IST

भाजप नेत्या उमा भारतींचं पुन्हा मंदिर 'अभी' बनाएंगे

अयोध्या, तिरंगा आणि गंगा यासाठी माझा जीव गेला तरी बेहत्तर, मी या गोष्टींसाठी कोणताही विचार करणार नसल्याचं उमा भारती यांनी म्हटलं आहे.

Apr 19, 2017, 02:38 PM IST

भाजपच्या १३ नेत्यांवर बाबरी मशिद प्रकरणी खटला

भाजपच्या १३ नेत्यांवर बाबरी मशिद प्रकरणी खटला चालणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, लालकृष्ण अडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी विरोधात हा खटला चालणार असून त्यांच्यावर कट आखल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

Apr 19, 2017, 11:09 AM IST

राम मंदिराच्या मुद्यावर उमा भारतींची गर्जना

आयोध्येत राम मंदिर उभारण्याच्या मुद्द्याला केंद्रीय जल संसाधन मंत्री उमा भारती यांनी हवा दिली.

Apr 8, 2017, 10:54 PM IST

बाबरी मशिद प्रकरण : लालकृष्ण आडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी हे आरोपी?

बाबरी मशिद पाडल्या प्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी हे आरोपी आहेत का, याबाबतचा फैसला आता उद्यावर ढकलण्यात आला आहे. 

Mar 22, 2017, 12:01 PM IST

VIDEO : जेव्हा उमा भारती अध्यक्षांना सांगतात, 'मी अविवाहीत आहे'

मान्सून सत्राच्या शेवटच्या दिवशी लोकसभेत गुरुवारी उमा भारती यांचं नाव उच्चारलं गेल्यानंतर संसदेत हास्याचा एकच कल्लोळ पिकला.

Aug 13, 2015, 02:29 PM IST