uk village

Naked village: काय सांगताss 'या' गावात कपडे घालण्यास बंदी, खुलेआम विवस्त्र फिरतात स्त्री-पुरुष

या गावातील लोकांची जीवनशैली अतिशय प्रगत आहे. या गावात राहणाऱ्या जवळपास सगळ्यांचेच स्वतःचे पब, स्विमिंग पूल आणि इतर अनेक सुविधा आहेत. तरीही या गावात कपडे घालण्यास मनाई आहे.  फक्त थंडीतच येथे लोकांना कपडे घालण्याची परवानगी दिली जाते.

Jan 7, 2023, 05:41 PM IST