ugc final year exam

'विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायला लावताय; मग नेत्यांनाही संसदेत कामकाजासाठी बोलवा'

एखाद्याच्या जीवापेक्षा परीक्षा महत्त्वाच्या आहेत का? 

Aug 29, 2020, 08:41 AM IST

न्यायालयाच्या निर्णयाचा आदर, आता परीक्षा घेण्याच्या तयारीला लागू- उदय सामंत

पालक आणि कोविडची वस्तुस्थिती लक्षात घेता आम्ही अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. 

Aug 28, 2020, 01:43 PM IST

'एका 'बबड्याच्या' हट्टापायी सरकारने राज्यातील विद्यार्थ्यांचे नुकसान केले'

आज सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यास नकार दिला. 

Aug 28, 2020, 12:31 PM IST

अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करता येणार नाहीत - सर्वोच्च न्यायालय

३० सप्टेंबरच्या आधी परीक्षा आधी घेणं अनिवार्य नसल्याचंही सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. 

 

Aug 28, 2020, 11:24 AM IST

अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार का? सुप्रीम कोर्टात आज निकाल

युजीसीच्या निर्देशा विरोधात आव्हान देणारी याचिका महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली आणि ओडिशा सरकारनं सुप्रीम कोर्टात दाखल केली होती

Aug 28, 2020, 08:28 AM IST