uddhav thackeray

Eknath Shinde: शिंदे सरकार राणेंवर मेहरबान! कणकवलीला दिलं भरभरून...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नितिश राणेंवर मेहरबान झाले आहेत. त्यांना कणकणली नगरपंचायतमार्फत 23 कोटी 30 लाखांचा दिवाळी बंपर निधी देण्यात आला आहे. 

Nov 2, 2022, 08:05 AM IST

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा 'या' तारखेला महाराष्ट्रात, शरद पवार आणि उद्धव ठाकरे सहभागी होणार?

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 11 दिवस महाराष्ट्रात होणार आहे. 

Nov 1, 2022, 11:19 PM IST
Whose Shiv Sena? See what the Supreme Court said? PT1M16S

Video | शिवसेना कोणाची? पाहा काय घडलं?

Whose Shiv Sena? See what the Supreme Court said?

Nov 1, 2022, 05:55 PM IST
The next hearing of Shinde And thackeray case will be held on November 29 PT1M22S

Video | शिंदे सरकार कोसळणार की राहणार? काय झालं पाहा

The next hearing of Shinde And thackeray case will be held on November 29

Nov 1, 2022, 02:00 PM IST

Maharashtra Political Crisis : राज्यातील सत्तासंघर्षावर आता 4 आठवड्यानंतर सुनावणी होणार

Maharashtra Poliical News in Marathi : महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात 5 सदस्यीय घटनापीठापुढे आज सुनावणी झाली. आता या खटल्याची कालमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. आता सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

Nov 1, 2022, 10:39 AM IST

Uddhav Thackeray Group : उद्धव ठाकरे गटाचा बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी मोठा प्लॅन

बंडखोरांना (Maharashtra Rebel Leader) पाणी पाजण्यासाठी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) व्यूहरचना आखलीय.  

 

Oct 31, 2022, 10:56 PM IST

मुख्यमंत्र्यांविषयी बोलताना आधी आपली योग्यता तपासा, नरेश मस्के यांचा आदित्य ठाकरेंना टोला..

शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. 

Oct 31, 2022, 09:27 PM IST
Mashal procession of Thackeray group on Belgaum issue PT2M37S