uddhav thackeray on modi

भविष्यात NDAसोबत जाणार? उद्धव ठाकरे म्हणाले, 'पवारांसमोरच कसं सांगू?'

Uddhav Thackeray on NDA: तुम्ही एनडीएत जाणार का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी जे उत्तर दिले त्याने सर्वत्र हशा पिकला. मविआच्या पत्रकार परिषदेत काय घडलं? जाणून घेऊया.

Jun 15, 2024, 03:51 PM IST

'सबका साथ आणि मित्र का विकास...', उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना टोला

"एकदा जर तुम्ही मिठागरात गेलात तर तुम्हाला पुन्हा धारावी दिसणार नाही. कारण ही जागा अदानीच्या घशात घातली जाईल", असे उद्धव ठाकरे म्हणाले

Feb 10, 2024, 08:22 PM IST

Uddhav Thackeray on BJP : बाळासाहेबांची शिवसेना नाही तर भाजप तरी अटलजींचा राहिलाय का? उद्धव ठाकरे यांचा थेट सवाल

किती भयानक पद्धतीने आणि वाईट पद्धतीने आता भाजप अंगावर येत आहेत. आम्ही कधी खालच्या भाषेत सामनात मोदींचा अपमान केला आहे का?

May 14, 2022, 09:30 PM IST

Uddhav Thackeray on Jansangh : भारतीय जनसंघ आणि स्वातंत्र्याचा संबंध काय? - उद्धव ठाकरे यांचा सवाल

बीकेसी येथील सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि संघ यांच्यावर टीका करताना संघ आणि स्वातंत्र्याचा संबंध काय? असा थेट सवाल केलाय. 

May 14, 2022, 09:01 PM IST

गाढवाने लाथ मारण्याआधीच लाथ मारली, उद्धव ठाकरे यांची भाजपवर जहरी टीका

शिवसेनेच्या मुंबई बीकेसी येथील सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. 

 

May 14, 2022, 08:28 PM IST