uddhav balasaheb thackeray group first list

22 पैकी 17 जागांवरच ठाकरेंचे उमेदवार! 'या' 5 जागांवर 'मशाल' कोणाच्या हाती? संभ्रम कायम

Uddhav Balasaheb Thackeray Group 5 Seats Which Are Not Announced: उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने एकूण 17 जागांची घोषणा केली आहे. मात्र ठाकरे गट एकूण 22 जागा लढवणार असून अद्याप 5 जागांवरील उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. या जागा कोणत्या आहेत आणि येथील राजकीय गणित काय आहे पाहूयात...

Mar 27, 2024, 10:20 AM IST

UBT First List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर! मुंबईतील 4 जागांसहीत 17 जागांवरील उमेदवारांची घोषणा

Loksabha Election 2024 Uddhav Thackeray First List: अनेक आठवड्यांपासून महाविकास आघाडीमधील शरद पवार गट आणि काँग्रेसबरोबर जागावाटपावरुन वाटाघाटी सुरु असतानाचा अचानक उद्धव ठाकरे गटाने आपल्या 16 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

Mar 27, 2024, 09:23 AM IST