uday samant

कोकणात सामंत बंधूंमधील वाद चव्हाट्यावर? उदय सामंत म्हणाले 'जर माझ्या मोठ्या भावाने फोटो काढला...'

कोकणातील सामंत बंधूंमधील (Samant Brothers) वाद चव्हाट्यावर आला आहे. किरण सामंत (Kiran Samant) यांच्या कार्यकर्त्यांनी जनसंपर्क कार्यालयावर लावण्यात आलेला उदय सामंत (Uday Samant) यांचा फोटो हटवला. तसंच किरण सामंत जनसंपर्क कार्यालय असा बॅनर लावण्यात आला आहे. 

 

May 1, 2024, 07:50 PM IST

कोकणच्या राजकारणात भाऊबंदकीचा वाद; उदय सामंत विरुद्ध किरण सामंत

कोकणात दोघा भावांमध्ये नवा वाद रंगला आहे. उदय सामंत आणि किरण सामंत हे दोघे भाऊ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. 

May 1, 2024, 06:10 PM IST

LokSabha: रात्री नेमकं काय घडलं? सामंत बंधूंनी रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून माघार का घेतली? स्वत: केला खुलासा

LokSabha Election: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून अखेर माघार घेतली आहे. यामुळे भाजपाने नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. 

 

Apr 18, 2024, 12:11 PM IST

रत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी महायुतीचं 'वेट अँड वॉच'चं धोरण, राणेंच्या घराणेशाहीवर शिंदे गटाकडून सवाल

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे दिवस जवळ आलेक तरी काही जागांवरुन महयुतीत तिढा कायम आहे. विशेषत: रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात भाजप आणि शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरु आहे. 

Apr 15, 2024, 01:58 PM IST

'शिंदेना त्रास नको म्हणून किरण सामंत भावनिक पण जागा शिवसेनेलाच'

Uday Samant On Ratnagiri Sindhudurg Constituency: सिंधुदुर्गची जागा शिवसेनेनेच लढली पाहिजे. शिवसेनेने दावा करण्यामागे लॉजिक असल्याचे उदय सामंत म्हणाले. 

Apr 3, 2024, 11:55 AM IST

किरण सामंत यांची सिंधुदुर्ग मतदार संघातून माघार? फेसबुक पोस्टमुळे एकच खळबळ

Kiran Samant Sindhudurg LokSabha: समोर आलेल्या फेसबुक पोस्टनुसार किरण सामंत यांनी माघार घेतल्याचे दिसत आहे. 

Apr 3, 2024, 07:23 AM IST

'विमानतळाची 66 एकर जागा...गुजराती उद्योजक' सामंतांचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

Sangli: उद्योगमंत्री उदय सामंत यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तत्कालिन उद्योग मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

Mar 23, 2024, 03:24 PM IST