uday samant

Uday Samant On Mahayuti Oath Ceremony As Eknath Shinde Should Accept DCM Offer PT1M19S

एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावं- उदय सामंत

Uday Samant On Mahayuti Oath Ceremony As Eknath Shinde Should Accept DCM Offer

Dec 5, 2024, 03:40 PM IST

'एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही केवळ....' उदय सामंत यांचं विधान

Uday Samant on Maharashtra CM Post: एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडल्याची चर्चा राज्यभरात झाली. दरम्यान शिवसेना नेते उदय सामंत यांनी यावर प्रतिक्रिया दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 

Nov 28, 2024, 01:59 PM IST

मनोज जरांगे पाटील उमेदवार देणार की पाडणार? पाठिंब्यासाठी धावाधाव

Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या निवडणुकीत जागावाटप , कुठली जागा कुणाला सुटणार,  उमेदवारांची यादी याची जशी चर्चा सुरू आहे तशीच चर्चा सुरू आहे जरांगे कोणाला पाठिंबा देणारे याची, त्यामुळे सगळेच पक्ष जरांगे यांचा पाठिंबा कसा मिळेल यासाठी मोर्चे बांधणी करताना दिसतोय पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट..

Oct 26, 2024, 10:02 PM IST

टेक ऑफला वैमानिकाचा नकार, उद्योगमंत्री सामंताना करावा लागला समृद्धी मार्गावरुन प्रवास

Uday Samant Pilot Denied: कारण नसताना नकार दिल्याने उद्योगमंत्र्यांना अखेर समृद्धी महामार्गाने मोटारीने संभाजीनगर गाठावे लागले. 

Sep 29, 2024, 01:21 PM IST

'काय चाललाय तुमचा कारभार?', उदय सामंत यांच्यासमोर भास्कर जाधव संतापले, म्हणाले 'तुम्हाला माझी ताकद...'

आमदार भास्कर जाधव यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्यासमोर शासकीय अधिकाऱ्यांना सुनावलं. तुमच्या नोकऱ्या नाही घालवल्या तर भास्कर जाधव नाव नाही सांगणार अशी धमकीच त्यांनी दिली

 

Aug 29, 2024, 06:23 PM IST
Thackeray faction meeting to field candidate against Uday Samant PT1M55S