Bank Q4 Result : या दोन सरकारी बँकांनी कमावला विक्रमी नफा, गुंतवणूकदारांना मोठा फायदा
Union Bank of India Share Price : सार्वजनिक क्षेत्रातील दोन मोठ्या बँकांनी चांगला नफा कमावला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना याचा मोफा फायदा होणार आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये, बँक ऑफ इंडियाचा नफा वाढून 3,882 कोटी रुपये झाला. तर युनियन बँक ऑफ इंडियालाही नफा झाला आहे.
May 7, 2023, 01:52 PM ISTशेतकरी, बेरोजगारांच्या बॅंकखात्यात येणार 'सॅलरी', मोदी सरकारची महत्त्वपूर्ण योजना
युनिव्हर्सल बेसिक इन्कम योजना कधीपासून आणि कशा पद्धतीने लागू केली जावी, यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा केली जाईल.
Dec 27, 2018, 10:30 AM ISTबँकेत नोकरीची सुवर्णसंधी, वेतन ४५,९५० रुपये
तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. युनियन बँक ऑफ इंडियाने रिक्त जागांवर भरती प्रक्रिया सुरु केली आहे.
Oct 6, 2017, 01:10 PM ISTकाय आहे मोदींची 'युनिव्हर्सल बेसिक इन्कम' संकल्पना? पाहा...
दरवर्षी अर्थसंकल्पाआधी आर्थिक सर्वेक्षण जाहीर करण्यात येतं. आर्थिक सर्वेक्षण अर्थसंकल्पाची दिशा ठरवते. यंदाच्या आर्थिक सर्वेक्षणात 'युनिव्हर्सल बेसिक इन्कम' ही संकल्पना मांडण्यात आलीय. ही संकल्पना तशी आपल्या देशात नवी आहे.
Jan 31, 2017, 04:42 PM IST