tyler perry net worth more than 8000 crore

सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत मागील 12 वर्षांपासून नंबर 1 वर आहे 'हा' अभिनेता

World Richest Actor: जगात सर्वाधिक मानधन करणारा अभिनेता म्हणजे कोण? असा प्रश्न अनेकांना पडत असेलच परंतु तुम्हाला जाणून घेऊन आश्चर्य वाटेल परंतु हा अभिनेता हॉलिवूचा अभिनेता आहे ज्याची पुर्ण दुनिया फॅन झाली आहे. अगदी बराक ओबामांपर्यंत त्याचे फॅन्स फॉलोईंग आहे. 

Jul 14, 2023, 03:41 PM IST