two arrested

मुंबई । राज्यात सरकारी भरती घोटाळा, मुख्य सूत्रधार मोकाट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 5, 2018, 07:48 PM IST

कमला मिल अग्नितांडव प्रकरणी 2 अटकेत

कमला मिल अग्नितांडव प्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आलीय. अटक करण्यात आलेल्या दोघांमध्ये वन अबव्ह रेस्टो पबच्या मॅनेजर्सचा समावेश आहे. 

Jan 1, 2018, 02:08 PM IST

मुंबईत मोजोस पब आग प्रकरणी दोघांना अटक

कमला मिल कपाऊंडमध्ये गुरुवारी रात्री झालेल्या भीषण अग्नितांडवाप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. कमला मिल कम्पाउंडमधील वन अबव आणि मोजेस हॉटेल यांना लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला असून १२ जण जखमी आहेत. 

Dec 29, 2017, 10:39 AM IST

मुंबईत टॅक्सी चालकाकडून प्रवासी तरुणीवर बलात्कार, दोघांना अटक

भाईंदर येथे खासगी टॅक्सीचालकाकडून प्रवासी महिलेवर बलात्कार करण्यात आलाय. टॅक्सीचालकासह त्याच्या साथिदाराला काशिमिरा पोलिसांनी अटक केली आहे. 

Dec 24, 2017, 09:07 AM IST

पुण्यातील अल्पवयीन मुलीला छेडछाड प्रकरणी २ अटकेत

 या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केलीय. 

Dec 15, 2017, 09:32 AM IST

वाहतूक पोलिसांना तरुणांकडून धक्काबुक्की, दोघांना अटक

गाडी टो करण्याच्या वादातून दोन तरुणांनी वाहतूक पोलिसाला शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याचा प्रकार उल्हासनगरमध्ये घडलाय. 

Dec 2, 2017, 12:40 PM IST

नाशिक | एसबीआय एटीएम लुटल्याप्रकरणी दोघांना अटक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 1, 2017, 09:25 PM IST

बॅंक ऑफ बडोदा दरोडा किती कोटींचा पाहा

 जुईनगर रेल्वे स्टेशन नजीकच्या बॅंक ऑफ बडोदा शाखेवर ७० फुटावरील एका दुकानातून भुयार खोदून दरोडा टाकला होता. मात्र, या दरोड्यात किती रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला, याची माहिती आता पुढे आलेय.

Nov 17, 2017, 07:11 PM IST

मुंबई रेल्वे स्थानकात मोबाईल चोरी, दोघांना अटक

विविध रेल्वे स्थानकांवर गेल्या काही दिवसांपासून मोबाईल चोरीच्या घटनात वाढ झालीय. मोबाईल चोरीच्या घटनांची नोंद होऊन पोलीस आता गुन्हाही नोंदवत आहेत. 

Aug 22, 2017, 10:46 PM IST

पुण्यात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याकडून २० हजार रुपयांची लाच, दोघांना अटक

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याकडून २० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी एक खासगी इसम आणि तथाकथित प्राध्यापकाला अटक करण्यात आली आहे. पुणे एसीबीच्या टीमने ही कारवाई केली आहे. 

Jul 20, 2017, 08:46 PM IST

रोहतकमधील महिलेवर सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी २ नराधमांना अटक

 हरियाणाच्या रोहतकमध्ये २३ वर्षीय महिलेवरील सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी दोन नराधमांना अटक करण्यात आली आहे. सुमित आणि विकास अशी या दोघांची नावं आहेत. सुमितची महिलेबरोबर ओळख होती अशी माहिती सोनीपतच्या पोलीस निरीक्षकांनी दिली आहे. पीडित महिलेचा घटस्फोट झाला होता. ९ मे ला तिचे सोनीपत येथून अपहरण करुन कारने रोहतक येथे आणले अशी माहिती पोलिसांनी दिली.

May 15, 2017, 09:29 AM IST

चौदा गोळ्या झाडून हत्या केल्याप्रकरणी दोन जण ताब्यात

इंटिरियर डेकोरेशनच्या वादातून किशोर चौधरी या व्यक्तीची चौदा गोळ्या झाडून हत्या केल्याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आलंय. कल्याण क्राईम ब्रांचने ही कारवाई केली.

May 11, 2017, 01:00 PM IST