ट्विटर ट्रेंडिंग होतोय #MeToo
वासनांची शिकार ठरलेल्या अनेक कळ्या.... अनेक देशांत.... अनेक वेळा, अनेक राक्षसांच्या हातून कुस्करल्या गेल्या...... ती खदखद, तो असंतोष, ते गुदमरलेलंपण, ती हतबलता, ती चीड, तो सहन केलेला तोंड दाबून बुक्क्यांचा मार या सगळ्याचं व्यक्त झालेलं रुप म्हणजे #MeToo
Oct 23, 2017, 03:46 PM IST'इतक्या' किंमतीत सोशल मीडियावर मिळतात फेक लाईक्स!
सोशल मीडियावर फेक लाईक्स बनवण्याचा कारभार अलीकडे झपाट्याने वाढला आहे.
Oct 21, 2017, 04:10 PM ISTकिरण बेदींनी शेअर केलेला व्हिडिओ हिराबेन मोदींचा नव्हताच तर...
पाँडिचेरीच्या लेफ्टनंट गव्हर्नर किरण बेदी यांनी शुक्रवारी एका वृद्ध महिलेचा नाचताना व्हिडिओ शेअर केला होता... हा व्हिडिओ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईचा - हिराबेन मोदींचा असल्याचा दावाही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये केला होता. परंतु, हा व्हिडिओ हिराबेन यांचा नव्हताच...
Oct 20, 2017, 07:52 PM ISTराहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना यात टाकले मागे
काँग्रेसमुक्त भारत असा प्रचार करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींना सोशल मीडियावर मागे टाकलेय. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी ही मात केलेय.
Oct 20, 2017, 12:10 PM ISTटेक्सासमध्ये भारतीय मुलगी बेपत्ता, सुषमा स्वराज यांनी व्यक्त केली चिंता
अमेरिकेतील टेक्सास प्रांतात तीन वर्षाच्या भारतीय मुलगी बेपत्ता झाल्याप्रकरणी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी चिंता व्यक्त केलीये.
Oct 20, 2017, 09:59 AM ISTग्रामपंचायतीतल्या यशाबद्दल मुख्यमंत्री, दानवेंचं मोदींकडून अभिनंदन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
भारतीय खाटेची ऑस्ट्रेलियात चलती, किंमत ऐकून व्हाल थक्क
छायाचित्रात दिसणारी खाट (बाजलं) तुम्ही पाहिली असेल. आपल्यापैकी अनेकांच्या घरी ती असोल सुद्धा. पण, यात काय विशेष? असे म्हणून तुम्ही जर त्याकडे दुर्लक्ष करत असाल तर, तुम्ही चुकत आहात. कारण, ऑस्ट्रेलियात ही खाट प्रचंड लोकप्रिय झाली आहे. केवळ लोकप्रियच नव्हे तर, प्रचंड पैसा कमावण्याचे साधनही.
Oct 9, 2017, 04:05 PM ISTऑस्ट्रेलियात भारतीय खाटेची धूम, किंमत वाचून व्हाल हैराण
एकीकडे भारतातील लोक पारंपारिक वस्तू सोडून हायटेक उत्पादनांच्या मागे धावत आहेत. तर दुसरीकडे इतर विकसीत देश भारतीय पारंपारिक वस्तू स्विकारत आहेत.
Oct 6, 2017, 12:43 PM ISTऋतिकच्या फेसबूक पोस्टवर कंगनाच्या बहिणीचं प्रत्युत्तर
कंगना राणावत आणि ऋतिक रोशन यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार वाद सुरु आहेत.
Oct 5, 2017, 10:45 PM ISTया फोटोतील अभिनेत्याला तुम्ही ओळखलतं का?
बॉलिवूडच्या सुलतानने नुकतचं आपल्या चाहत्यांना एक मोठं सरप्राईज दिलं आहे. जर तुम्हीही 'बजरंगी भाईजान'चे चाहते आहात तर तुम्हाला हे सरप्राईज नक्कीच आवडेल.
Oct 5, 2017, 04:07 PM ISTडोनाल्ड ट्रम्पच्या या वर्तनामुळे पुन्हा झाले ट्रोल
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या कामकाजापेक्षा वैयक्तिक आयुष्यातील विचित्र वागणुकीमुळे अधिक चर्चेत असतात.
Oct 4, 2017, 04:07 PM ISTअन् उत्साहाच्या भरात रोहित शर्मा गणतीच विसरला...
तुफान फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेला भारतीय क्रिकेटर म्हणजे रोहित शर्मा.
Oct 3, 2017, 07:21 PM ISTएलफिन्स्टन स्टेशन दुर्घटना - बॉलिवूड स्टार्सनी ट्विटरवर व्यक्त केल्या भावना
अचानक आलेला पाऊस आणि अफवांमुळे परळ एल्फिस्टन ब्रीजवर आज भीषण दुर्घटना घडली. तीस हून अधिक लोकांचा या दुर्घटनेमध्ये नाहक बळी गेला.
Sep 29, 2017, 04:41 PM ISTऑस्ट्रेलियाच्या पत्रकाराने विराटला काढला चिमटा, विराटचे फॅन भडकले
ऑस्ट्रेलियाचा पत्रकार डेनिस फ्रिडमॅन याने पुन्हा एकदा सोशल मीडियावर टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली याला चिमटा काढला आहे.
Sep 28, 2017, 03:28 PM ISTआता २८० कॅरेक्टर्समध्ये करू शकाल टिवटिवाट !
'ट्विटर' या लोकप्रिय मायाक्रोसाईट्ची ओळख म्हणजे १४० कॅरेक्टर्सची मर्यादा.
Sep 27, 2017, 11:41 AM IST