twitter bird

Twitter Logo: ट्विटरच्या चिमणीचा पुन्हा चिवचिवाट, Elon Musk यांनी अतरंगी निर्णय का घेतला?

Elon Musk, Twitter Logo: मस्क यांनी आपला निर्णय मागे घेतला असून ट्विटर पुन्हा निळ्या चिमणीचा चिवचिवाट पहायला मिळणार आहे. त्यामुळे आता मस्क यांच्या यु टर्नमुळे अनेकांनी आपल्या डोक्यावर हात मारला आहे.

Apr 7, 2023, 04:03 PM IST