twitted

मिलिंद देवरा यांची पावलं भाजपाच्या दिशेने?

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांच्याकडून नरेंद्र मोदींच्या ह्युस्टेन येथील भाषणाचे ट्विटद्वारे कौतुक करण्यात आले

Sep 24, 2019, 08:16 AM IST

आरक्षण गेलं खड्ड्यात, खा.संभाजीराजे यांची उद्वीग्न प्रतिक्रिया

 मराठा विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी खा.संभाजीराजे यांची उद्वीग्न प्रतिक्रिया दिली आहे.

Jun 21, 2019, 04:29 PM IST

'येणार तर राहुल गांधीच', भाजप खासदार बाबुल यांचे उपरोधिक ट्विट

पश्चिम बंगालच्या आसनसोलचे भाजपा खासदार बाबुल सुप्रियो यांनी केलेले ट्विट चर्चेचा विषय बनले आहे.

May 20, 2019, 05:13 PM IST

loksabha Election 2019 : पंतप्रधान मोदींचे मतदानाचे आवाहन आणि विरोधकांचा टोला

पंतप्रधान मोदी यांना ओमर अब्दुल्ला आणि अखिलेश यादव यांनी टोला लगावला आहे.

Mar 13, 2019, 02:19 PM IST

साजिदवर झालेल्या आरोपांनंतर बहिण सरोज खानची प्रतिक्रिया

 साजिदवर आरोप झाल्यानंतर त्याची बहिण सरोज खानने ट्वीट करुन आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Oct 12, 2018, 05:57 PM IST

शरद पवार निवडणूक लढवणार ? जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार लोकसभा निवडणूक लढवणार अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलयं.

Oct 6, 2018, 12:50 PM IST

इरफान खान आणि सोनाली बेंद्रेनंतर लकी अलीचं कॅन्सरवर ट्वीट ?

इरफान आणि सोनालीनंतर एका सेलिब्रेटीच कॅन्सर संदर्भातील ट्वीट वाचून चाहत्यांना आणखी एक धक्का बसला.

Jul 20, 2018, 12:39 PM IST