twins

करण जोहरच्या घरी चिमुकल्यांच आगमन

बॉलीवूडमधील एक मोठी बातमी. बॉलीवूडचा निर्माता दिग्दर्शक करण जोहरच्या घरी दोन चिमुकल्यांचं आगमन झालंय. 

Mar 5, 2017, 07:47 AM IST

काही महिलाच होऊ शकतात जुळ्या बाळांची आई

तुम्ही तुमच्या आजुबाजूला अनेक जुळी मुलं पाहिली असतील. पण तुम्हाला माहित आहे का की कोणत्या महिला या जुळ्या बाळाची आई होऊ शकतात ?

May 4, 2016, 08:04 PM IST

विचित्र, अद्भूत, चमत्कार जुळ्या बाळांचे दोन वेगवेगळे पिता

जुळी मुले झाली, पण त्या दोघांचे वडील हे वेगवेगळे ऐकायला विचित्र वाटतं ना... हे वैद्यकीय दृष्ट्याही कसं शक्य आहे असा प्रश्न तुम्हांला पडला असेल....

Mar 8, 2016, 06:08 PM IST

चमत्कार... जुळ्यांमधली एक गोरी एक सावळी

मिला आणि अनाया, या दहा महिन्यांच्या जुळ्या बहिणी. या दोघींची सध्या मॅन्चेस्टरमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे.

Feb 11, 2016, 05:43 PM IST

'त्या' दोघी या जगात आल्या एकत्रच आणि गेल्याही!

'त्या' दोघी या जगात आल्या एकत्रच आणि गेल्याही!

Feb 2, 2016, 08:27 PM IST

'त्या' दोघी या जगात आल्या एकत्रच आणि गेल्याही!

पुण्यातल्या तोफखान्यातलं आजचं दृश्यं हेलावून सोडणारं होतं. मुरुडमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर आज मृतदेह पुण्यात आणण्यात आले. शिवाजीनगरमध्ये राहणाऱ्या राफिया आणि साफिया या जगात आल्या त्याही एकाचवेळी आणि निघूनही गेल्या एकमेकींच्या सोबतीनंच...

Feb 2, 2016, 07:28 PM IST

एका गावात चक्क १००० जुळी मुले, आंतरराष्ट्रीय मीडियाचा गराडा

केरळमधील मल्लपूरम शहरा जवळील कोडिन्ही गावात जगभरातील मीडिया आणि मेडिकलचा अभ्यास करणाऱ्यांचा माहोल दिसून येत आहे. या गावात सर्वात जास्त जुळी मुले जन्माला येत आहेत. कोडिन्ही गावात १००० जुळी मुले आहेत.

Dec 24, 2015, 09:48 PM IST

VIDEO : जेव्हा जुळ्या अर्भकांना समजतंही नाही की ते जन्माला आलेत!

एखाद्या अर्भकाच्या जन्मानंतर त्याला पहिली आंघोळ करताना कधी पाहिलंत तुम्ही? अर्भकाला पहिल्यांदा कधी समजतं की ते जन्माला आलंय?... त्यानं आईच्या पोटातून बाहेर येत या जगामध्ये प्रवेश केलाय?

Oct 3, 2015, 08:57 AM IST

७० व्या वर्षी तिला झाली जुळी मुलं

प्रत्येक महिलेचे आई होण्याचं स्वप्न असतं पण त्यासाठी एक वेळ आणि वय असतं... याला एक अपवाद नुकताच जगासमोर आला आहे. वयाच्या ७० व्या वर्षी एका महिलेने जुळ्या मुलांना जन्म देण्याचा प्रकार समोर आला आहे. 

Jan 22, 2015, 06:46 PM IST

एकमेकींचा हात पकडून घेतला जुळ्या बहिणींनी जन्म!

अमेरिकेच्या ओहयोमध्ये गेल्या शुक्रवारी दोन जुळ्या बहिणी जन्माला आल्या... आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे दोन्ही बहिणींनी एकमेकींचा हात पकडूनच जन्म घेतला.

May 14, 2014, 02:47 PM IST

रॉजर फेडररला झाली दुसऱ्यांदा जुळी मुलं!

टेनिसपटू रॉजर फेडरर दुसऱ्यांदा जुळ्या मुलांचा पिता झालाय. त्याची पत्नी मिर्का हिनं दुसऱ्यांदा जुळ्यांना जन्म दिला. दोन्ही मुलं असून त्यांची नावं लिओ आणि लेनी अशी आहेत. चार वर्षांपूर्वी मिर्काला मायला रोझा आणि चार्लीन रिव्हा या जुळ्या मुली झाल्या. फेडररनं ‘ट्‌वीटर`द्वारं ही ‘गुड न्यूज` दिली.

May 8, 2014, 10:31 AM IST

अंधश्रद्धेतून जाणार होता जुळ्या बहिणींचा जीव!

पनवेल तालुक्यातील औला गावात जन्माला आलेल्या सयामी जुळ्या मुलींचा अंधश्रद्धेतून बळी दिला जाणार होता... पण जागरूक गावकऱ्यांमुळे आणि ‘प्रथम’ या संस्थेच्या हस्तक्षेपामुळे या मुलींचा जीव वाचलाय.

May 10, 2013, 06:01 PM IST