मुंबई : तुम्ही तुमच्या आजुबाजूला अनेक जुळी मुलं पाहिली असतील. पण तुम्हाला माहित आहे का की कोणत्या महिला या जुळ्या बाळाची आई होऊ शकतात ?
नुकताच लागलेल्या एका संशोधनात कोणत्या महिला या जुळ्या बाळाच्या आई होऊ शकतात हे समोर आलं आहे. जुळ्या मुलं होण्यासाठी एक विशिष्ट अनुवांशिक जणुके जबाबदार असतात.
काही महिलाच या जुळ्या मुलांच्या आई होऊ शकतात. यासाठी जे जनुकांची गरज असतात त्याचा शोध लावण्यात आला आहे. यामुळे आता कोणती महिला ही जुळ्या मुलांची आई होणार आहे याचा शोध लावता येणार आहे.