VIDEO : जेव्हा जुळ्या अर्भकांना समजतंही नाही की ते जन्माला आलेत!

एखाद्या अर्भकाच्या जन्मानंतर त्याला पहिली आंघोळ करताना कधी पाहिलंत तुम्ही? अर्भकाला पहिल्यांदा कधी समजतं की ते जन्माला आलंय?... त्यानं आईच्या पोटातून बाहेर येत या जगामध्ये प्रवेश केलाय?

Updated: Oct 3, 2015, 12:01 PM IST
VIDEO : जेव्हा जुळ्या अर्भकांना समजतंही नाही की ते जन्माला आलेत! title=

मुंबई : एखाद्या अर्भकाच्या जन्मानंतर त्याला पहिली आंघोळ करताना कधी पाहिलंत तुम्ही? अर्भकाला पहिल्यांदा कधी समजतं की ते जन्माला आलंय?... त्यानं आईच्या पोटातून बाहेर येत या जगामध्ये प्रवेश केलाय?

हेच पाहायचं असेल तर हा व्हिडिओ पाहा... हा व्हिडिओ म्हणजे एक डबल धमाका आहे. या व्हिडिओत जुळ्या मुलांचा आहे. ज्यांनी नुकताच जन्म घेतलाय... आणि अजून आपले डोळेही उघडलेले नाहीत. 

'द बेबी स्पा' हे नवं नर्सिंग टेक्निक अपत्यांसाठी वापरलं जातंय. नर्स सोनिया रोचेल हिनं या ट्विन्सला आपल्या हातांत घेतलंय... कोमट पाणी - एक सुंदरसं म्युझिक आजुबाजूला सुरू आहे... आणि पहिल्यांदाच ही बाळं आपले डोळे उघडतात. हेच मनाला लुभावणारं दृश्य पाहा....

व्हिडिओ पाहा :- 
 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.