tweet review

बागी सिनेमाचा tweet review वाचा

बागी सिनेमा हा कसा असेल याचे शीर्षक बरेच काही सांगून जाते. या सिनेमाची कहाणी रोमॅंटिग ड्रामा आहे. सिनेमात टायगर श्रॉफ एक बागीची भूमिका निभावत आहे. त्याच्या लव्ह इंस्ट्रस्टमध्ये श्रद्धा कपूर हिचे रुप दिसून येत आहे. 

Apr 29, 2016, 02:30 PM IST

Tweet Review : 'घायल वन्स अगेन'.. अडीच नाही तर १० किलोचा पंच सनी देओलचा!

तगडे डायलॉग आणि जबरदस्त अॅक्शन असलेला सिनेमा घायल वन्स अगेन प्रेक्षकांच्या भेटीला आलाय.

Feb 5, 2016, 01:36 PM IST

Review : बाजीराव मस्तानी ट्विट समीक्षा

बाजीराव मस्तानी या सिनेमातील 'पिंगा' या गाण्याने दंगा घातला. या गाण्यातून चुकीचा इतिहास दाखविण्यात आल्याचे टीका करण्यात आलेय. त्यामुळे या सिनेमाला जोरदार विरोध झालाय. पुणे आणि कोल्हापुरात या सिनेमाचे शो बंद करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली. तर पुण्यात काही शो विरोधानंतर रद्द करण्यात आलेत. या सिनेमाबाबत ट्विटरवर जोरदार प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. 

Dec 18, 2015, 11:59 AM IST

रिव्हयु - 'गब्बर इज बॅक' सिनेमाची ट्विटरवर धूम

'गब्बर इज बॅक' या वर्षातील सर्वात महत्वाचा आणि विचार करण्यास प्रवृत्त करणारा चित्रपट आहे, अशी समीक्षा करण्यात येत आहे. ट्विटरवर या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

May 1, 2015, 12:39 PM IST