tushar deshpande

चेन्नईच्या तुषार देशपांडे ने काढली आरसीबीच्या जखमेवरची खपली, स्टोरी व्हायरल झाल्यावर काय केलं? पाहा

Tushar Deshpande Instagram story : संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स संघाने इंडियन प्रीमियर लीग यंदाच्या हंगामात चमकदार कामगिरी केली आणि एलिमिनेटर सामना जिंकला. आरसीबीच्या पराभवानंतर चेन्नईचा गोलंदाज तुषार देशपांडे याने आरसीबी कॅन्ट (Bengaluru Cant) अशा केलेल्या स्टोरीबद्दल क्रिडाविश्वात चर्चेला उधाण आलंय. 

May 23, 2024, 04:40 PM IST

IPL Points Table : कोलकाताचा पराभव केला तरी चेन्नईच्या पदरी निराशा, पाईंट्स टेबलमध्ये कसा घोळ झालाय? पाहा

IPL Points Table Scenario : चेपॉकच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सचा 7 विकेट्सने पराभव केला. त्यामुळे आता पाईंट्स टेबलमध्ये नेमके काय बदल झालेत? याचं आकलन करूया...

Apr 8, 2024, 11:25 PM IST

Ranji Trophy : लॉर्ड ठाकूरच्या 'बेझबॉल'ने मुंबई तारली, तामिळनाडूचा पराभव करत मिळालं फायनलचं तिकीट!

Mumbai In Ranji Trophy final : रणजी ट्रॉफी स्पर्धेत मुंबईच्या संघाने बीकेसी मैदानावर तामिळनाडूचा (Mumbai vs Tamil Nadu) एक डाव आणि 70 धावांनी पराभव करून विक्रमी 48 व्यांदा रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

Mar 4, 2024, 04:29 PM IST

IND vs END : दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा, रिंकू सिंगचं दमदार कमबॅक!

India A vs England Lions : पुरुष निवड समितीने इंग्लंड लायन्सविरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यांसाठी भारत ‘अ’ संघाची निवड केली आहे. यात रिंकू सिंगचं (Rinku Singh) दमदार कमबॅक झाल्याचं पहायला मिळतंय. 

Jan 19, 2024, 10:21 PM IST

Nabha Gaddamwar : तुषार देशपांडेने गुपचूप उरकला साखरपुडा; पाहा काय करते होणारी बायको नभा?

Nabha Gaddamwar : चेन्नईचा गोलंदाज तुषार देशपांडे ( Tushar Deshpande ) ने गुपचूप साखरपुडा उरकल्याचं समोर आलं. सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो पोस्ट करत त्याने चाहत्यांना ही बातमी दिलीये. 

Jun 13, 2023, 08:52 PM IST

Tushar Deshpande: धोनीच्या चेल्यानं गुपचुप उरकला साखरपुडा; शेवटी क्रशच केली!

धोनीच्या चेला आणि चेन्नई सुपर किंग्जचा स्टार गोलंदाज तुषार देशपांडे आता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. नभा गद्दमवार (Nabha Gaddamwar) ही त्यांची शाळेपासून क्रश होती आणि आता ती तुषारची लाईफ पार्टनर बनली आहे.

Jun 13, 2023, 11:21 AM IST

IPL 2023 Orange and Purple Cap: आयपीएलच्या शर्यतीत मोठा उलटफेर, पाहा ऑरेंज आणि पर्पल कॅप कुणाच्या डोक्यावर?

रविवारी खेळल्या गेलेल्या डबर हेडर सामन्यानंतर ऑरेन्ज आणि पर्पल कॅपच्या यादीतील पहिल्या 5 खेळाडूंमध्ये फार मोठी अदलाबदल झाली आहे. राजस्थान रॉयल्सच्या यशस्वी जयस्वालने मुंबई इंडियन्स विरुद्ध 124 धावांची शतकी खेळी केली. यासह जयस्वालने फाफ डु प्लेसिस याला मागे सोडत ऑरेन्ज कॅप मिळवलीये.

May 1, 2023, 09:07 AM IST

आयुष बदोनीच्या सिक्सने महिलेला दुखापत, पाहा व्हिडीओ

आयुष बदोनी फायर मोड, असा भिरकवला बॉल की प्रेक्षकांमध्ये बसलेली महिला जखमी... पाहा व्हिडीओ

Apr 1, 2022, 08:39 AM IST