tur purchase

राज्य सरकारच्या विनंतीनंतर तूर खरेदीला केंद्राची मुदत वाढ

महाराष्ट्रासाठी तूर खरेदीची मुदत १५ मे पर्यंत वाढविल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी मानले केंद्रीय कृषिमंत्र्यांचे विशेष आभार

Apr 24, 2018, 05:31 PM IST

शेतक-यांना दिलासा, अखेर सरकारने तूर खरेदीची मर्यादा वाढवली

झी २४ तासनं तूर खरेदीतील गोंधळ उघडकीस आणल्यानंतर अखेर सरकारला जाग आली असून तूर खरेदीची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतलाय. 

Feb 7, 2018, 06:21 PM IST

औरंगाबाद | तूर शेतकऱ्यांना सरकारचा दिलासा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 7, 2018, 12:28 PM IST

औरंगाबाद । शासनाच्या नियमामुळे मातीमोल भावात विकावी लागणार तूर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 5, 2018, 07:30 PM IST

औरंगाबाद । शेतक-यांची सगळी तूर खरेदी करणार - सुधीर मुनगंटीवार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 5, 2018, 07:20 PM IST

शेतक-यांची सगळी तूर खरेदी करणार - सुधीर मुनगंटीवार

शासनाच्या त्या पत्रामुळे कदाचित गोंधळ झाला असावा मात्र शेतकऱ्यांकडून सगळी तूर खरेदी केल्या जाईल, असे स्पष्टीकरण राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. ते औरंगाबाद येथे बोलत होते. 

Feb 5, 2018, 07:06 PM IST

शासनाच्या नियमामुळे मातीमोल भावात विकावी लागणार तूर

तूर खऱेदीचा गोंधळ संपता संपत नाहीये. आधी तूर खरेदी केंद्र सुरु कधी होणार हा गोंधळ तर आता शेतक-यांकडून प्रति एकर फक्त २ क्विंटल तूर खरेदी करणारा नवा फतवा आलाय. 

Feb 5, 2018, 05:07 PM IST

औरंगाबाद । शासनाच्या नियमामुळे मातीमोल भावात विकावी लागणार तूर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 5, 2018, 04:51 PM IST

बीडमध्ये सरकारच्या तूर खरेदी आदेशाला केराची टोपली, शेतकरी निराश

राज्यात सर्वत्र एक फेब्रुवारीपासून तूर खरेदी सुरु करावी, असे आदेश शासनाने दिले असले तरीही, बीड जिल्ह्यात पहिल्याच दिवशी माजलगाव वगळता अकरा खरेदी केंद्रांत तरू खरेदी सुरुच झालेली  नाही. 

Feb 2, 2018, 08:50 AM IST

सुट्टीच्या दिवशीही तुरीची खरेदी करणार

सुट्टीच्या दिवशीही तुरीची खरेदी करणार

Apr 29, 2017, 04:46 PM IST