सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! तूरडाळीच्या दरात वाढ; पाहा नवीन दर
अवकाळी पाऊसामुळे तूर डाळीच्या दरात वाढ होणार आहे. त्यामुळे जेवणाच्या ताटातून तूरडाळ गायब होण्याचे संकेत पाहायला मिळत आहे.
Apr 28, 2024, 07:47 PM ISTTur Dal Price Hike । तुरडाळीच्या दरात 40 टक्क्यांनी वाढ
Tur Dal Price Hike
Jun 8, 2023, 02:15 PM ISTमहाराष्ट्रात महागाईचा भडका; डाळीसह ज्वारी, शेंगदाणाचे दर गगनाला
Pulses Prices Hike in Maharashtra : महागाईचा भडका उडाला आहे. किरकोळ मार्केटमध्ये चांगल्या दर्जाच्या गहू, ज्वारी, बाजरीने पन्नाशी ओलांडली आहे. उडीदडाळ, मुगडाळ, तूरडाळ होलसेल मार्केटमध्येच शंभरी पार गेली आहे. त्यामुळे सर्वसामान्य महिलांच्या किचनच बजेट बिघडलं आहे.
Apr 4, 2023, 01:36 PM ISTनाशिक | रेशनिंगवर डाळ कधी मिळणार?
Nashik No Tur Dal Given At Ration To Poor People To Survive In Lockdown
May 20, 2020, 09:55 AM ISTतूर खरेदीसाठी शेतकर्यांंची होणार ऑनलाईन नोंदणी
Feb 2, 2018, 03:21 PM ISTपीकपाणी | डॉ दिगंबर पटाईत - तूर लागवड
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 30, 2017, 07:01 PM ISTरेशन धान्य दुकानात मिळणार तूर डाळ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 22, 2017, 08:25 AM ISTसरकारकडे २५ लाख क्विंटल तुर पडून
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 15, 2017, 08:46 AM ISTमहाराष्ट्र | ५५ रुपये किलोने मिळणार तूरडाळ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 14, 2017, 05:51 PM ISTखूशखबर! महाराष्ट्र सरकार स्वस्तात देणार तूर डाळ
२ वर्षापूर्वी २३० रुपये किलोने विकली जाणारी तूर डाळ देशाच्या जनतेला कमी दरामध्ये मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
Nov 14, 2017, 04:02 PM ISTमुंबई । तुरडाळ ५५ रुपयांनी विकण्याचा सरकारचा निर्णय
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 14, 2017, 02:51 PM ISTअमरावतीमध्ये तूर खरेदीचं रडगाणं सुरुच
तूर खरेदीचं रडगाणं अमरावतीत अद्याप संपलेलं नाही. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत एक ते दीड महिन्यांपासून तूर विक्रीसाठी आलेले हजारो शेतकरी अजूनही विक्रीच्या प्रतिक्षेत आहेत. तुरीचे हजारो पोते बाजार समिती आवारात बेवारस पडलेले आहेत. पोते फाटल्याने तूर वाया जात आहे. तर काही पोते चोरीला गेल्याच्याही तक्रारी आहेत.
Apr 30, 2017, 08:29 AM ISTहिंगोलीत अजूनही तूर खरेदीचा मूहूर्त नाही
हिंगोलीत तूर खरेदीचा मूहूर्त अजूनही सापडलेला नाही. जिल्ह्यात तूरीचे पंचनामे होऊनही जिल्ह्यात तूर खरेदीला सुरुवात झालेली नाही. 22 तारखेपूर्वी नाफेडच्या 3 सेंटरवर आणि 6 खाजगी सेंटरवर 89 हजार 420 क्विंटल येवढी तूर खरेदी झालेली आहे.
Apr 30, 2017, 08:25 AM ISTझी 24 तासच्या पाठपुराव्यानंतर सुट्टीच्या दिवशीही तुरीचे पंचनामे
झी 24 तासच्या पाठपुराव्यानंतर आता प्रत्यक्षात तुरीच्या पंचनाम्यास सुरूवात झाली आ्हे. सुट्टीच्या दिवशीही पंचनामे केले जावेत यासाठी झी 24 तासने पाठपुरावा केला. त्यानंतर पणनमंत्र्यांनी सुट्टीच्या दिवशीही पंचनामे करण्याचे आदेश दिले. आता प्रत्यक्षात पंचनामे करण्यास सुरूवात झाली आहे.
Apr 30, 2017, 08:21 AM ISTशेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, तूर खरेदी सुटीतही
सुटीच्या दिवशीही तूर खरेदी होणार आहे. तशी घोषणा पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी केली आहे. सलग सुट्या आल्यामुळे तूर खरेदीबाबत प्रश्नचिन्ह होते. मात्र, सुटीतही तूर खरेदी होणार आहे.
Apr 29, 2017, 12:02 AM IST