tukaram

Tukaram beej : तुळशीमाळ परिधान करण्याचे फायदे आणि नियम जाणून घ्या.

Tukaram Beej : याशिवाय ज्योतिष शास्त्रातही तुळशीच्या माळेचे विशेष महत्व सांगण्यात आलं आहे. तुळशीची माळ धारण केल्याने कुंडलीत असणारे बुद्ध आणि गुरु हे दोन्ही ग्रह बलवान होतात.

Mar 9, 2023, 03:05 PM IST

तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली

तुकाराम मुंढे मुख्य प्रवाहातून बाहेर

Dec 27, 2018, 06:29 PM IST

तुकाराम मुंढे यांच्या आतापर्यंत 11 वेळा बदल्या

तुकाराम मुंढे य़ांचा संपूर्ण परिचय

Nov 21, 2018, 07:15 PM IST

पाहा तुकारामांच्या अभंगातील 'सैराट'

पडिली भुली धांवतें सैराट । छंद गोविंदाचा चोजवितें वाट । ही ओवी तुकारामाच्या अभंगातील आहे. सैराट हा शब्द तुकारामांच्या अभंगात वापरण्यात आला आहे. सैराट सिनेमाने अनेक मागचे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत, सैराटची राज्यभर चर्चा सुरू आहे. 

May 25, 2016, 12:22 PM IST

तुकोबांची पालखी रोटी घाटात तर माऊलींची वाल्ह्यात

जेजुरीतील मुक्कामानंतर माऊलींची पालखी वाल्हे गावाकडे मार्गस्थ झालीय. माऊलींचा आजचा मुक्काम हा वाल्ह्यात असणार आहे. पालखीच्या स्वागतासाठी वाल्हेकरांनी रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्यात. तसंच पूर्वापार चालत आलेल्या प्रथेनुसार गुढ्याही उभारण्यात आल्यात. 

Jul 15, 2015, 03:11 PM IST