VIDEO|पालकमंत्रिपदासाठी भाजप-शिवसेनेत रस्सीखेच
Tug Of War For The Post Of Thane Guardian Minister
Dec 23, 2024, 08:10 PM ISTशिवसेना-भाजपमधील मुख्यमंत्री पदाची रस्सीखेच तीव्र
महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येण्याआधीच शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्री पदावरुन सुरु असलेली स्पर्धा आता तीव्र झालीय. मुख्यमंत्री पदावर दावा ठोकताना हे पद आपल्याकडेच असावं यासाठी दोन्ही पक्षांकडून प्रयत्न होताहेत.
Aug 2, 2014, 08:19 PM IST