वांद्रे पूर्वच्या बंडखोर उमेदवार तृप्ती सावंत यांची शिवसेनेतून हकालपट्टी
शिवसेनेची बंडखोरांवर कारवाई
Oct 18, 2019, 08:50 AM ISTशिवसेनेच्या 14 बंडखोरांची हकालपट्टी, पण तृप्ती सावंत, राजुल पटेलांवर कारवाई नाही
शिवसेनेच्या 14 बंडखोरांची हकालपट्टी, पण तृप्ती सावंत, राजुल पटेलांवर कारवाई नाही
Oct 15, 2019, 01:15 PM IST'मातोश्री'च्या अंगणात बंडखोर तृप्ती सावंत यांचा धडाक्यात प्रचार
बाळा सावंतांच्या पुण्याईच्या जोरावर तृप्ती सावंत जनतेला सामोऱ्या जात आहेत.
Oct 10, 2019, 09:00 AM ISTमुंबई : मातोश्रीच्या अंगणात शिवसेनेत बंडखोरी
मुंबई : मातोश्रीच्या अंगणात शिवसेनेत बंडखोरी
Oct 10, 2019, 08:35 AM ISTमुंबई | महापौर महाडेश्वरांना सावंतांचं आव्हान
मुंबई | महापौर महाडेश्वरांना सावंतांचं आव्हान
Oct 7, 2019, 08:10 PM ISTमुंबईत शिवसेनतून बंडखोरी, आमदार तृप्ती सावंत यांचा उमेदावारी अर्ज दाखल
शिवसेनेकडून विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांना डावल्याने तीव्र नाराज.
Oct 4, 2019, 06:09 PM ISTतिकिट कापल्याने तृप्ती सावंत, अशोक पाटील समर्थकांचा मातोश्रीसमोर ठिय्या
वांद्रे पूर्व मतदारसंघातून मुंबई महानगरपालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती मिळतेय.
Oct 4, 2019, 03:35 PM ISTबाळा सावंतांच्या आठवणीनं कुटुंब झालं भावूक
बाळा सावंतांच्या आठवणीनं कुटुंब झालं भावूक
Apr 15, 2015, 10:09 PM IST"राणेंशिवाय कोण टिकलं असतं, नारायण राणे लढवय्ये"
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नारायण राणे यांची पाठराखण केली आहे. वांद्रे-पूर्व मतदारसंघात नारायणे राणे यांचा पराभव झाला असला तरी, एक-दोन पराभवाने राणेंना फरक पडत नाही. राणे लढवय्ये नेते आहेत, अशी पाठराखण अशोक चव्हाण यांनी केली आहे.
Apr 15, 2015, 02:46 PM ISTशिवसेना नुतन आमदार तृप्ती सावंत मातोश्रीवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 15, 2015, 02:13 PM ISTशिवसेनेसाठी ही नविन सुरुवात - तृप्ती सावंत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 15, 2015, 02:13 PM ISTतृप्ती सावंत यांची विजयाकडे कुच, राणेंचा पराभव निश्चित
वांद्रे पूर्व मतदार संघातून काँग्रेसच्या नारायण राणे यांना निर्णयाक आघाडी घेता आलेली नाही. पहिल्या फेरीपासून ते पिछाडीवरच राहिले. मात्र, शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांनी सुरुवातीपासून आघाडी घेत आपले वर्चस्व कायम ठेवले. त्यामुळे तृप्ती सावंत यांचा विजय निश्चित असून राणेंचा पराभव अटळ असल्याचे दिसून आले आहे.
Apr 15, 2015, 11:51 AM ISTवांद्रा पूर्व शिवसेनेचेच, तासगावात राष्ट्रवादीच
वांद्रे पूर्व मतदार संघात पुन्हा भगवा पडकणार हे आता निश्चित स्पष्ट झाले आहे. तर तासगाव सांगलीत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याचे विक्रमी मतांनी घेतलेल्या आघाडीवरुन दिसून आले आहे.
Apr 15, 2015, 11:16 AM ISTतृप्ती सावंत यांच्यासाठी आठवलेंचा प्रचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 7, 2015, 09:26 AM ISTतृप्ती सावंत यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरेंचा रोड शो
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 5, 2015, 02:46 PM IST