trupti malavi

कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवींना जामीन

कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवींना लाचप्रकरणी आज अटक करण्यात आली. त्यांना लगेच जामीन मंजूर झाला. 

Feb 5, 2015, 08:00 PM IST

लाचखोर महापौर तृप्ती माळवींना अखेर अटक

कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवीला अखेर अटक झालीये. लाच घेताना रंगेहाथ सापडलेल्या माळवी प्रकृती अस्वास्थ्याचं कारण सांगून रुग्णालयात गेली होती. गेले ३ दिवस या कारणानं तिनं अटक टाळली होती. 

Feb 5, 2015, 10:59 AM IST

महापौर तृप्ती माळवी यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

राष्ट्रवादीच्या महापौर तृप्ती माळवी यांचा अटकपूर्व जामीन जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळलाय. तृप्ती माळवी सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून, उद्या त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.

Feb 4, 2015, 09:08 PM IST