trending video news

विद्यार्थी 'येस मॅडम'ऐवजी म्हणतयात 'जय श्रीराम', गुजरातच्या शाळेतला व्हायरल व्हिडीओ पाहिलात का?

Jay ShreeRam In School: हजेरीवेळी विद्यार्थ्यांच्या 'जय श्रीराम' उच्चारण्यावर शिक्षिकेने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. 

Jan 11, 2024, 01:49 PM IST

Viral News: टॅक्स वाचवण्यासाठी कोट्यवधी रूपये कमावणाऱ्या तरूणीनं सोडला देश!

Viral News: सोशल मीडियावर अनेक गोष्टी या व्हायरल होत असतात. त्यातून सध्या आता सोशल मीडियावरून (Social Media Viral) अनेक लोकं हे फार मोठी कमाई करताना दिसतात. तेव्हा अशाच एका तरूणीला जास्त टॅक्स लागतो म्हणून देश (How to Earn From Social Media) सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 

Mar 10, 2023, 06:23 PM IST

Viral: हिंमत की अन्य काही? तिने आपल्या Boss लाच का केलं ब्लॉक? जाणून घ्या रंजक कारण

Viral Video Employee Blocks Boss: आपल्या आजूबाजूला असे अनेक बॉस आणि कर्मचाऱ्यांच्या नात्यातील गमतीजमती (Boss) पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral) होतो आहे ज्यात एका महिला कर्मचाऱ्यानं चक्क आपल्या बॉसला एका कॉलसाठी (Call Block) ब्लॉक करून टाकलं, का तुम्हीच वाचा... 

Mar 4, 2023, 05:24 PM IST

गायिकेचं गाणं ऐकून पोलीस थेट दरवाजावर पोहोचले, Social Media वर तुफान चर्चा

योगी आदित्यनाथ सरकारवर (Yogi Adityanath Government) टीका करणारं उपहासात्मक गाणं गायल्याने पोलिसांनी (UP Police) गायिकेला नोटीस पाठवली आहे. तुमच्याविरोधात गुन्हा दाखल का करु नये? अशी विचारणा पोलिसांनी गायिकेला केली असून उत्तर देण्यासाठी तीन दिवस देण्यात आले आहेत. 

 

Feb 22, 2023, 03:27 PM IST

Trending: 50 वर्षांपुर्वी डोसा किती रूपयांना मिळायचा? बिल पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Trending: मसाला डोसा हा आपल्या सर्वांचाच आवडीचा पदार्थ आहे. त्यातून आपल्या सर्वांनाच नाश्त्याला किंवा अगदी जेवणातही मसाला डोसा खावासा वाटतो. आपल्याला जून्या गोष्टींचे कुतूहलही खूप असते त्यामुळे आपल्यालाही कायमच अशा कोणत्या गोष्टी इंटरनेटवर व्हायरल झालेल्या दिसल्या तर त्या आपण आवर्जून पाहतो आणि एकमेकांना शेअर करतो. 

Jan 18, 2023, 10:35 PM IST

Vande Matram Express: अरे बिचारा! वंदे मातरम् एक्सप्रेसमध्ये Selfie घेण्याचा मोह त्याला नडला अन् संकटातच सापडला

Selfie Man in Vande Mataram Express: सेल्फी घेण्याची हौस ही सगळ्यांनाच असते. त्यातून काहींना तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षणी सेल्फी (Selfle) घेण्याची हौस असते. कधी कधी अनेक लोकं या सेल्फीशिवायही राहूच शकतं. 

Jan 18, 2023, 07:43 PM IST

कहानी मैं ट्विस्ट; 19 व्या वर्षी तरूणीनं दिला जुळ्या मुलांना जन्म, परंतु दोन्ही मुलांचे बाप वेगळे?

Shocking News: सध्या जगात आपल्याला अनेक आश्चर्यचकित (Shocking News) करणारे प्रकार पाहायला मिळतात. त्यातून कधी कोणत्या ठिकाणी काय घडले याचीही आपल्याला काहीच शाश्वती नसते. परंतु अशा एका बातमीनं सगळीकडेच खळबळ माजवून दिली आहे. 

Jan 17, 2023, 09:51 PM IST

Online Love Fraud: ऑनलाईनवर भेटली बार्बी डॉल, प्रत्यक्षात भेट झाली तेव्हा...

Online Love: ऑनलाईन साईट्सवर प्रेम होणं हे काही नवीन नाही परंतु त्यातून फसवणूकीच्या घटना घडणं काही कमी झालेलं नाही. सध्या असाच एक प्रकार समोर आला आहे ज्यानं सगळीकडे एकच खळबळ माजवली आहे. 

Jan 17, 2023, 05:29 PM IST

South Korean मुलीनं पहिल्यांदा खाल्ली पाणीपुरी... चव चाखत म्हणाली...

South Korean Viral Video: सगळ्यांनाच पाणीपुरी खूप आवडते. पाणीपुरीची (Panipuri) क्रेझ आता अख्ख्या जगात निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीपुरीचीच चर्चा होते. मुंबई, दिल्ली, इंदौर भागात आपण गेलो आणि तिकडचं स्ट्रीटफूड (street Food) खाल्लं नाही आणि त्यातून पाणी पुरी खाल्ली नाही असं होणारच नाही. 

Jan 14, 2023, 10:03 PM IST

Viral: प्रसिद्ध मॉडेलनं एका वर्षात फक्त 37 वेळाच आंघोळ केली? कारण ऐकून धक्का बसेल

Viral Model News: सध्या जगाभरात मॉडेलिंगलाही (Modeling) खूप वेगळं महत्त्व निर्माण झालं आहे. मुलीही या क्षेत्रात करिअर म्हणून पाहू लागल्या आहेत. सध्या सोशल मीडियामुळे (Social Media) तर या क्षेत्राला वेगळीच गती प्राप्त झाली आहे.

Jan 14, 2023, 09:09 PM IST

VIRAL VIDEO: दारू पिऊन विजेच्या खांबाला कितीतरी वेळ लटकून राहिला... पाहा पुढे काय झालं?

Viral Video: सध्या अनेक ट्रेडिंग व्हिडीओज (Trending Video) हे व्हायरल होत असतात त्यामुळे आपल्यालाही अनेकदा असा प्रश्न पडतो की नक्की हे व्हिडीओज इतके का व्हायरल (Viral Video) होत आहेत. कधी कधी वाटतं या व्हिडीओंमध्ये असं आहे तरी काय, की ते इतके व्हायरल होत आहेत.

Jan 14, 2023, 05:25 PM IST

Shocking: नवऱ्याने असं काय केलं? दुसऱ्याच दिवशी नवरी कायमची सोडून निघून गेली

Viral News: लग्न म्हणजे दोन जीवांचं आणि दोन कुटुंबियांचे मिलन असते. लग्नात सगळेच धमाल, मज्जामस्ती करतात. त्यातून आपणही आपल्या लग्नात (Marriage) मिळेल ती धम्माल करण्याच्या बेतात असतो. केक कटिंग रेसेमनी ही हल्ली सगळ्याच लग्नात पाहायला मिळते. परंतु नुकत्याच आलेल्या एका बातमीनुसार, केक कटिंग सेरेमनी (Cake Cutting Ceremony) ही एका कपलला चांगलीच महागात पडली आहे. 

Jan 14, 2023, 03:00 PM IST

VIDEO: माज, हवरटपणा की हतबलता? कार विमा मिळावा म्हणून पठ्ठ्यानं स्वत:चीच कार फोडली!

Viral: एकदा लोकांना आपण काय करतोय याचं काहीचं भान राहत नाही त्यामुळे भावनेच्या भरात आणि उद्वेगाच्या भरात त्यांच्या हातून भलतंच काहीतरी होतं. सध्या अशाच एकाप्रकारनं सगळ्यांना धक्काच बसला आहे. याचा व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल होतो आहे. 

Jan 11, 2023, 08:34 PM IST

VIDEO: हेसुद्धा नाही सोडलं; सेलिब्रिटी आईचे स्तन झाकू पाहणाऱ्या मुलीला पाहून फॉलोअर्सचा संताप...

Viral: सध्या कलाकारांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत, त्या पुन्हा एकदा एका अभिनेत्रीच्या या व्हिडीओनं सगळीकडेच खळबळ माजवून दिली आहे. 

Jan 6, 2023, 04:29 PM IST

Jija Sali VIDEO : बहिणीसमोरच मेहुणीसोबत भावोजी Out of Control; पाहणाऱ्यांनी धरलं डोकं

Jija Sali VIDEO : इन्स्टाग्रामवर दर दिवशी शेकड्यानं व्हिडीओ व्हायरल होतात. पण, या व्हिडीओंमध्ये काही असेही असतात जे व्हायरल का झाले हेच कळत नाही. हा व्हिडीओ पाहुन तुम्हालाही असाच प्रश्न पडेल 

 

Jan 6, 2023, 10:36 AM IST