Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Results 2024 : बारामती, माहीमसह 'या' 5 मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Results 2024 : शनिवार 23 नोव्हेंबर हा दिवस सर्व राजकीय पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण विधानसभा निवडणुकीचा निकाल ठरणार आहे, या पक्षांचं भविव्य. राज्यातील 288 मतदारसंघातील 5 जागांकडे खास करुन सर्वांचं लक्ष लागलंय. ती मतदारसंघ कोणती आहेत पाहूयात.
Nov 22, 2024, 09:41 PM ISTजागते रहो...राजकीय पक्ष अलर्ट मोडवर! 5 वर्षांच्या अनुभवावरून नो रिस्क धोरण; हॉटेल, विमानं तयार
Maharashtra Vidhansabha Election 2024 : गेल्या 5 वर्षांतील अनुभव आणि संभाव्य घोडेबाजार लक्षात घेता आता राजकिय पक्षांनी खबरदारी घ्यायला सुरुवात केलीय. फोडाफोडीचे राजकारण आणि सत्ता स्थापनेसाठी पक्षांनी आतापासून हॉटेल, विमान तयार ठेवली आहोत.
Nov 22, 2024, 08:54 PM ISTजिंकल्याचं सर्टीफिकेट मिळाल्यानंतर लगेच...; शरद पवारांच्या उमेदवारांना पक्षाचा आदेश
Maharashtra Vidhansabha Election 2024 : निकालासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाच शरद पवारांनी टाकला नवा डाव. काय असेल त्याचा परिणाम? पाहा...
Nov 22, 2024, 12:19 PM IST
लोकसभेची पुनरावृत्ती? अजित पवारांना बसणार मोठा धक्का? बारामती नाही तर संपूर्ण राज्यात...
Maharashtra Assembly Election Zeenia Exit Poll: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे निकाल 23 नोव्हेंबरला पार पडणार आहे. मात्र, त्यापूर्वी एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत.
Nov 21, 2024, 10:33 AM ISTनाईलाज! स्वत:लाच मतदान करू शकणार नाहीत फडणवीस, ठाकरे; पण असं का?
Maharashtra Vidhan Sabha Election: महाराष्ट्रामध्ये आज विधानसभेसाठी मतदान पार पडत आहे. पण हे नेते मात्र मतदानापासून वंचित राहणार
Nov 20, 2024, 09:34 AM ISTगोविंदाच्या प्रचारादरम्यान, नेमकं असं काय घडलं की सर्वांची उडाली धावपळ
Govinda : नेमकं असं काय घडलं की गोविंदाच्या प्रचारा दरम्यान सगळ्यांचीच उडाली धावपळ
Nov 17, 2024, 01:17 PM ISTVIDEO : महायुतीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात येताच पवन कल्याण यांचे मराठीत भाषण
Pawan Kalyan Marathi Speaking : पवन कल्याण यांनी महाराष्ट्रात येताच केलं मराठीमध्ये भाषण, अस्खलित मराठीतील व्हिडीओमुळे एकच चर्चा
Nov 17, 2024, 12:19 PM ISTशरद पवारांनी ‘गद्दार’ म्हटल्यानंतर दिलीप वळसे पाटलांनी अखेर सोडलं मौन, म्हणाले ‘जर सर्व...’
Dilip Walse Patil on Sharad Pawar: ज्यांनी गद्दारी केली, त्यांना शिक्षा द्यायची असते असं म्हणत शरद पवारांनी (Sharad Pawar) मतदारांना दिलीप वळसे पाटलांना (Dilip Walse Patil) पाडण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान यावर दिलीप वळसे पाटलांनी मौन सोडलं आहे.
Nov 14, 2024, 08:04 PM IST
निवडणुकीत जातीयवादाचा मुद्दा, महाराष्ट्राच्या मतदारांना कितपत भावणार?
Maharashtra Casteism Issue: भाजपनं हिंदू मतांच्या एकीसाठी घोषणा दिलीये हे लपून राहिलेलं नाही. शरद पवारांनी भाजपच्या या रणनितीवर टीका केलीय.
Nov 9, 2024, 09:37 PM ISTशिवसेनेचे 8 आमदार, 2 मंत्री संपर्कात; आदित्य ठाकरेंचा 'झी 24 तास'च्या जाहीर सभेत खळबळजनक दावा
Aaditya Thackeray on Shivsena MLA: झी 24 तासच्या जाहीर सभेत आदित्य ठाकरेंनी विविध प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार, मंत्री आपल्या संपर्कात होते. जाहीर माफी मागण्याची त्या आमदारांची तयारी होती, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
Nov 5, 2024, 05:14 PM ISTMaharashtra Assembly Election: राज्यातील 'या' मतदारसंघांमध्ये दोस्तीत कुस्ती? कोणते आहेत हे मतदारसंघ?
Maharashtra Assembly Election: उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अधिकृत उमेदवारांसमोर घटक पक्षांनीच आव्हान निर्माण केल्यानं अनेक मतदारसंघात दोस्तीत कुस्ती होणार आहे. महायुती आणि मविआ दोघंही आपली सत्ता येणार असा दावा करत असताना अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती पाहायला मिळत आहे.
Nov 4, 2024, 09:16 PM IST
महाविकास आघाडीत बंडखोरीचं पीक, बंडखोर उमेदवार बदलणार महाराष्ट्राचं राजकारण?
Mahavikas Aghadi Rebel Candidates: उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत बंडखोरी अटोक्यात आणू असा दावा मविआचे नेते करत होते. प्रत्यक्षात अनेक ठिकाणी बंडोबांना थंडोबा करण्यात मविआला अपयश आलं.
Nov 4, 2024, 08:57 PM IST
महायुतीच्या उमेदवारांना रसद पुरवण्यासाठी पोलिसांच्या गाड्यांचा वापर? पवारांचा रोख कुणावर?
Sharad Pawar on Mahayuti: शरद पवारांनी महायुतीविरोधात रसदेचा फटाका फोडलाय. याचे पडसाद निवडणूक प्रचारात उमटण्याची शक्यता आहे.
Nov 2, 2024, 09:00 PM ISTExclusive:'बहिणीने भावाकडे काही मागायचं...' भाऊबीजेच्या आधी अजित दादांबद्दल काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
Supriya Sule On Ajit Pawar: 'अजित पवारांना घर फुटल्याविषयीच्या वेदना होतात का? याची मला माहिती नाही. लोकशाही आहे ते त्यांच मत व्यक्त करू शकतात,' असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
Oct 29, 2024, 07:43 PM IST'मी कधी कोर्टात उभा राहिलो नव्हतो, पण यांनी...', शरद पवारांनी बोलून दाखवली मनातील सल
Maharashtra Assembly Election: राष्ट्रवादी फुटीनंतर शरद पवारांनी (Sharad Pawar) आपल्या मनातील सल बोलून दाखवली आहे. माझ्या आयुष्यात मी कधी कोर्टात उभा राहिलो नव्हतो. पण काही लोकांनी आमच्यावर खटला केला आणि पक्षाचे मालक हे नाही तर आम्ही आहोत सांगितलं अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.
Oct 29, 2024, 05:42 PM IST